लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अनिल गवई

Buldhana: गुप्ती मारून जखमी करणाऱ्यास सश्रम कारावासाची शिक्षा, पाच हजारांचा ठोठावला दंड   - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: गुप्ती मारून जखमी करणाऱ्यास सश्रम कारावासाची शिक्षा, पाच हजारांचा ठोठावला दंड  

Buldhana Crime News: जिवे मारण्याच्या उद्देशाने गुप्ती मारून जखमी करणाऱ्या आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. खामगाव येथील कोर्ट क्रमांक ३ चे न्यायदंडाधिकारी व्ही.व्ही. राजूरकर यांनी शुक्रवारी हा निकाल दिला.  ...

बहुचर्चित प्रकरणातील शिक्षकावरील अत्याचाराचा गुन्हा अखेर रद्द - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बहुचर्चित प्रकरणातील शिक्षकावरील अत्याचाराचा गुन्हा अखेर रद्द

सतत चार वर्षे सहमतीने असलेल्या संबंधांना अत्याचार म्हणता येणार नाही, कोर्टाचे निरीक्षण ...

अकोला येथील गोदामातून धान्य उचल पुन्हा विस्कळीत! - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अकोला येथील गोदामातून धान्य उचल पुन्हा विस्कळीत!

बुलढाणा जिल्ह्याला प्राधान्याने धान्य वितरणाचे जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र ...

रानडुक्कर आडवे आले, दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रानडुक्कर आडवे आले, दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपळगाव नाथ गावाजवळ अचानक रानडुक्कर दुचाकीच्या आडवे आले. ...

सोन्याची नकली नाणी देत इसमाची १५ लाखांना फसवणूक - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सोन्याची नकली नाणी देत इसमाची १५ लाखांना फसवणूक

हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील घटना: चाकूने भोसकण्याची दिली धमकी ...

विशेष पोलीस महानिरिक्षक रामनाथ पोकळे यांची घेतला शहर पोलीस स्टेशनचा आढावा - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विशेष पोलीस महानिरिक्षक रामनाथ पोकळे यांची घेतला शहर पोलीस स्टेशनचा आढावा

यावेळी शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार प्रवीण नाचणकर यांनी त्यांना मानवंदना दिली. ...

महिला चक्क नाल्यात झोपली! खून झाल्याचे समजून पोलिसांना कॉल! - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महिला चक्क नाल्यात झोपली! खून झाल्याचे समजून पोलिसांना कॉल!

पोलीस येण्यापूर्वीच निघूनही गेली, शहर व शिवाजी नगर पोलीसांची धावपळ. ...

लोकसभा निवडणुकीत वृद्ध, दिव्यांग आणि गरोदर महिलांना मतदानासाठी मोफत प्रवास सुविधा - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोकसभा निवडणुकीत वृद्ध, दिव्यांग आणि गरोदर महिलांना मतदानासाठी मोफत प्रवास सुविधा

खामगाव शहरातील ऑटो युनियनचा पुढाकार. ...