ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
जलजीवन मिशन अंतर्गत केंद्र शासनाचा कालबद्ध कार्यक्रम तसेच मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवस कार्यक्रमातंर्गत विहित कालावधीत ही कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली आहे. ...
बदल्यांचा लाभ घेण्यासाठी बीड जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांनी दिव्यांगत्वाच्या जादा टक्केवारीचे प्रमाणपत्र सादर करून बोगसगिरी केल्याचे दोन वर्षांपूर्वी उघड झाले होते. ...
ठेवीदार आशा दत्तात्रय पवार यांच्या ११ लाख २९ हजार ७६२ रुपयांच्या ठेवी होत्या. श्रीकिसन सुजनराव लाड यांच्या १२ लाख ७४ हजार ३७० रुपये तर निरंतर लक्ष्मण लाड व त्यांच्या पत्नीच्या नावे ११ लाख २८ हजार ९७५ रुपयांच्या ठेवी होत्या. ...
ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणी अटकेत असलेले ज्ञानराधा मल्टीस्टेटचे सुरेश कुटे यांना नजरकैदेत स्वगृही ठेवण्याचा आदेश माजलगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिला. ...
ठेवीदारांच्या १८ लाख ५५ हजार ७९६ रुपयांच्या फसवणूक प्रकरणी बीड येथील साईराम मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीचे प्रमुख साईनाथ विक्रम परभणे यांच्याविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल झाला. ...