लाईव्ह न्यूज :

default-image

अनिकेत घमंडी

कल्याण : सुभाष मैदानातील क्रीडा संकुलासाठी १४ कोटींच्या निधीला केंद्र सरकार अनुकूल - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण : सुभाष मैदानातील क्रीडा संकुलासाठी १४ कोटींच्या निधीला केंद्र सरकार अनुकूल

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून अनुराग ठाकूरांची भेट   ...

मुरबाड रेल्वेमार्गाला मंजुरी दिल्याबद्दल नरेंद्र मोदींचे कपिल पाटलांनी मानले आभार! - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मुरबाड रेल्वेमार्गाला मंजुरी दिल्याबद्दल नरेंद्र मोदींचे कपिल पाटलांनी मानले आभार!

पंतप्रधान कार्यालयात नरेंद्र मोदी यांना श्री गणरायाची मूर्ती भेट देत कपिल पाटील यांनी नागरिकांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली. ...

२४ जानेवारी महिन्यात अयोध्येतील राम मंदिरात श्री राम प्रभू विराजमान होणार - स्वामी गोविंददेव गीरीजी  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :२४ जानेवारी महिन्यात अयोध्येतील राम मंदिरात श्री राम प्रभू विराजमान होणार - स्वामी गोविंददेव गीरीजी 

२४ जानेवारी महिन्यात अयोध्येतील राम मंदिरात श्री राम प्रभू विराजमान होणार असे स्वामी गोविंददेव गीरीजी यांनी सांगितले.  ...

Dombivali: टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचा स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार पंकजा वल्ली यांना जाहीर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Dombivali: टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचा स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार पंकजा वल्ली यांना जाहीर

Dombivali: डोंबिवली येथील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर  पुरस्कारासाठी  किलांबी पंकजा वल्ली (पंकजादीदी ) यांची निवड करण्यात आली आहे. ...

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या धाडीनंतर धक्कादायक माहिती आली समोर: संदपमध्ये पाणी चोरी नाहीच? - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या धाडीनंतर धक्कादायक माहिती आली समोर: संदपमध्ये पाणी चोरी नाहीच?

Dombivali: उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्याकडे आलेल्या पाणीचोरीच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन सोमवारी मध्यरात्री डोंबिवलीत संदप गावादरम्यान येऊन पाणी चोरीच्या तक्रारी आल्या असून महापालिका प्रशासनाने त्याची तात्काळ तपासणी करून माहिती देण्याचे आद ...

शहापूर परिसरातील २३ वीज चोरांविरुद्ध गुन्हा दाखल; ३ लाख ८ हजार रुपयांच्या वीजचोरीची प्रकरणे - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शहापूर परिसरातील २३ वीज चोरांविरुद्ध गुन्हा दाखल; ३ लाख ८ हजार रुपयांच्या वीजचोरीची प्रकरणे

महावितरणच्या पथकांनी वीजचोरी उघडकीस आणलेल्या टिटवाळा येथील २३ जणांविरुद्ध मुरबाड पोलीस ठाण्यात वीज कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

बोरनारे सरांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांचे आंदोलन, 'एकच मिशन जुनी पेंशन' घोषणांनी शिक्षण निरीक्षक कार्यालय दणाणले - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बोरनारे सरांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांचे आंदोलन, 'एकच मिशन जुनी पेंशन' घोषणांनी शिक्षण निरीक्षक कार्यालय दणाणले

चेंबूर मधील शिक्षण निरीक्षक कार्यालयच्या मैदानात झालेल्या या आंदोलनात मुंबईतील विविध शाळांमधील शेकडो शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले. ...

दिवा स्थानकातील नवीन फलाटाच्या कामाचा शुभारंभ; दिवेकर रेल्वे प्रवाशांना मिळणार दिलासा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिवा स्थानकातील नवीन फलाटाच्या कामाचा शुभारंभ; दिवेकर रेल्वे प्रवाशांना मिळणार दिलासा

सोमवारी त्या कामाचा शुभारंभ झाला असून पावसाळ्यापूर्वी नवीन फलाट होणार आहे. ...