स्थापना दिनानिमित्त भाजपतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ...
भाजपची उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार, आरटीओ अधिकारी विनोद साळवी करणार चौकशी ...
आमदार राजू पाटील यांनी २०२१ मध्ये दिले होते पत्र, केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवेंचे मानले आभार ...
आंबिवली स्थानकातील घटना. आसनगाव, टिटवाळा मार्गावर लांबपल्याच्या गाड्या उभ्या. ...
पूर्व प्राथमिक विभागाचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून प्राथमिक विभागात प्रवेशासाठी उत्सुक असलेल्या सीनिअर केजी आणि बालवर्गातील चिमुकल्यांसाठी आशीर्वाद सोहळा साजरा केला गेला. ...
महिला अधिकाऱ्यांच्या अधिनस्त पथकाने ही कामगिरी केली असून वीजचोरीसाठी वापरण्यात आलेला रिमोट जप्त करण्यात पथकाला यश आले. ...
महागडे मोबाइल चोरल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...
राहुल गांधी व काँग्रेसच्या अन्य नेत्यांकडून सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे. ...