लाईव्ह न्यूज :

default-image

अनिकेत घमंडी

कल्याण-डोंबिवलीत ७.५ हजार रिक्षा नव्याने दाखल होणार - Marathi News | | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :कल्याण-डोंबिवलीत ७.५ हजार रिक्षा नव्याने दाखल होणार

वाहतूक कोंडीमुळे कल्याण-डोंबिवली शहरांच्या वाहतूक नियंत्रण विभागाचे कंबरडे मोडलेले असतानाच मागेल त्याला परमिट या योजनेखाली कल्याण आरटीओ क्षेत्रात आता नव्याने १२ हजार रिक्षा सामील होणार असून त्यातील सुमारे ७.५ हजार रिक्षांची कल्याण-डोंबिवली शहरात वाढ ...

कल्याण-डोंबिवली परिवहनच्या बसमध्ये धुळधाण : प्रवासी हैराण - Marathi News | | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :कल्याण-डोंबिवली परिवहनच्या बसमध्ये धुळधाण : प्रवासी हैराण

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन विभागाने महापालिकेच्याच स्वच्छता सर्व्हेक्षण २०१८ या मोहिमेला हरताळ फासला आहे. परिवहनच्या बहुतांशी बसेस अस्वच्छ असून प्रवासी धुळीसह घाणीतून प्रवास करण्यास विरोध करत आहेत, पण रेल्वे मार्गाच्या उपनगरिय वाहतूकीत तुडु ...

प्रदुषण रोखा: डोंबिवलीच्या सायकल मित्र संमेलनाला १ हजार सायकपटूंची रॅली - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रदुषण रोखा: डोंबिवलीच्या सायकल मित्र संमेलनाला १ हजार सायकपटूंची रॅली

डोंबिवली: सायकल मित्र संमेलनात १ हजार सायकलपटू डोंबिवली शहराच्या विविध भागातून सायकल चालवत संमेलनस्थळी पोहोचणार आहेत. त्यासाठी शहरातील प्रमुख पाच - सहा ठिकाणांहून २०० सायकलपटू एकाच वेळी सायकल चालवणार आहेत.२८ जानेवारी रविवारी सकाळी सहा वाजता ही रॅली ...

ठाकुर्लीचे महिला समिती महाविद्यालय@६० : माजी विद्यार्थ्यांचे संम्मेलन संपन्न - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाकुर्लीचे महिला समिती महाविद्यालय@६० : माजी विद्यार्थ्यांचे संम्मेलन संपन्न

वयाच्या साठीला, सत्तरीला आलेल्या शेकडो ज्येष्ठ विद्यार्थ्यांनी शाळेचे आणि शिक्षकांचे मानावे तेवढे ऋ ण कमीच आहेत असे मत व्यक्त केले. निमित्त होते ते ठाकुर्लीच्या महिला समिती महाविद्यालयाला ६० वर्षे पूर्ण झाल्याने माजी विद्यार्थी संघाने भरवलेल्या संमेल ...

कल्याण तालुक्यात भाज्यांचे भाव स्थिर पण खराब हवामानामुळे मागणी घटल्याने ५०० क्विंटल आवकही घटली - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण तालुक्यात भाज्यांचे भाव स्थिर पण खराब हवामानामुळे मागणी घटल्याने ५०० क्विंटल आवकही घटली

सोमवारपासून सुरु असलेल्या ओखी चक्रीवादळ पावसामुळे मंगळवारी पहाटेच्या सत्रामध्ये भाज्यांसह फळभाज्या, फळ, फुले यांची मागणी घटली. मागणी तसा पुरवठा या तत्वानूसार कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक ५००क्विंटलने घटली. ऐरव्ही २५०० क्विंटल ये ...

कल्याण-डोंबिवली परिवहनची टिटवाळा स्टेशन ते महागणेश मंदिर सेवा बंद - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवली परिवहनची टिटवाळा स्टेशन ते महागणेश मंदिर सेवा बंद

कल्याण-डोंबिवली महापालिकेने टिटवाळा येथून महागणपती मंदिरापर्यंत बस सेवा मोठ्या थाटात सुरु केली होती. पण अल्पावधीतच कमी प्रतिसाद मिळाल्याने ती सेवा बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आधीच बंद केलेले रुट पुन्हा सुरु करण्याचे परिवहनसमोर आव्हान असत ...

तो रिक्षाचालक आला दूत म्हणुन संजय पवारच्या सतर्कतेमुळे वाचले ३०० जणांचे जीव - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तो रिक्षाचालक आला दूत म्हणुन संजय पवारच्या सतर्कतेमुळे वाचले ३०० जणांचे जीव

नागुबाई निवास या चार मजली इमारतीमधील ६९ कुटूंबियांसाठी संजय पवार हा रिक्षाचालक दूत बनुन आला. संजय या इमारतीच्या तळमजल्यावर राहतो. दिवसभर रिक्षा चालवून तो रात्री ८ च्या सुमारास घरी आला होता. त्यावेळी कुटूंबासमवेत चर्चा करत असतांना त्याला रात्री ८.३० च ...