लाईव्ह न्यूज :

default-image

अनिकेत घमंडी

टिटवाळा येथील श्री महागणपती मंदिराच्या पार्श्वभूमीवर टिटवाळा रेल्वे स्टेशन उभारावे, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची सूचना  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :टिटवाळा येथील श्री महागणपती मंदिराच्या पार्श्वभूमीवर टिटवाळा रेल्वे स्टेशन उभारावे, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची सूचना 

अमृत भारत स्टेशन योजनेत शहाड व टिटवाळा रेल्वे स्थानकांमध्ये ४१ कोटी २५ लाखांची कामे... ...

अखेर महापालिकेने फ प्रभागात कांचनगाव मधील ७ मजली अनधिकृत इमारत पाडली - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अखेर महापालिकेने फ प्रभागात कांचनगाव मधील ७ मजली अनधिकृत इमारत पाडली

महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार ते बांधकाम महापालिकेने २० नोव्हेंबर रोजी अनाधिकृत घोषित करूनसुध्दा संबंधितांनी बांधकाम सुरू ठेवल्याने २९ डिसेंबरपर्यंत इमारतीच्या भिंती व स्लॅबचे बांधकाम निष्कासित करण्यात आले होते. ...

दिवा सीएसटी लोकल सुरू करण्यासाठी आग्रही, आमदार राजू पाटील यांचीही मागणी आहेच-खासदार श्रीकांत शिंदे  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिवा सीएसटी लोकल सुरू करण्यासाठी आग्रही, आमदार राजू पाटील यांचीही मागणी आहेच-खासदार श्रीकांत शिंदे 

दिवा रेल्वे स्टेशनच्या विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे , आमदार राजू पाटील सोमवारी दिव्यात आले होते. ...

डोंबिवलीकरांचा अभिमान! आर्मीत भरती झालेल्या मयुरेशवर पुष्पवृष्टी, भाजपकडून सत्कार - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीकरांचा अभिमान! आर्मीत भरती झालेल्या मयुरेशवर पुष्पवृष्टी, भाजपकडून सत्कार

शशिकांत कांबळे यांनी केला सॅल्युट, मंत्री रवींद्र चव्हाण चालवत असलेल्या संस्थेचे असेही यश ...

ज्येष्ठ नागरिक हा आपल्या परंपरा, संस्कृतीचा कणा : मिलींद कुलकर्णी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ज्येष्ठ नागरिक हा आपल्या परंपरा, संस्कृतीचा कणा : मिलींद कुलकर्णी

रोटरी क्लब ऑफ सनसिटीचा वार्षिक अहवाल आढावा कार्यक्रम संस्थेने रोटरिचा सिनियर सिटीझन क्लब काढावा ...

रोटरी स्वरसंध्या मोठ्या उत्साहात संपन्न - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रोटरी स्वरसंध्या मोठ्या उत्साहात संपन्न

सुमधुर गाण्यांची मैफिल रविवारी सावित्रीबाई फुले नाट्यगृह डोंबिवली पूर्व येथे उत्साहात संपन्न झाली. ...

स्वा. सावरकरांना डोंबिवलीकरांची प्रभातफेरी काढून मानवंदना - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वा. सावरकरांना डोंबिवलीकरांची प्रभातफेरी काढून मानवंदना

बाजीप्रभू चौक ते स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान, सावरकर रस्ता डोंबिवली पूर्व अशा मार्गाने ही फेरी काढण्यात आली . ...

कल्याण रेल्वे स्थानकातील डिटोनेटर प्रकरणी दोघांना अटक - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण रेल्वे स्थानकातील डिटोनेटर प्रकरणी दोघांना अटक

चोरी करण्यासाठी या दोघा आरोपींनी स्कायवॉक वरील एका जोडप्याची बॅग चोरली. ...