लाईव्ह न्यूज :

default-image

अनिकेत घमंडी

मुंबई - कल्याण मेन लाईन, ट्रान्सहार्बरवर रविवारी लोकल फेऱ्यांत कपात नकोच - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मुंबई - कल्याण मेन लाईन, ट्रान्सहार्बरवर रविवारी लोकल फेऱ्यांत कपात नकोच

मुंबई महानगरातील प्रवाशांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत, त्या समस्या निवारणार्थ प्रवासी संघटनांनी वेळोवेळी पत्र देऊन प्रवाशांचे प्रतिनिधी म्हणून तरी त्यांच्या मागण्यांची पूर्तता होण्यासाठी रेल्वे बोर्डाने कार्यवाही करावी. ...

महावितरणच्या कल्याण परिमंडलात १२० कोटींचे वीजबिल थकीत - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महावितरणच्या कल्याण परिमंडलात १२० कोटींचे वीजबिल थकीत

चालू बिलासह थकबाकी भरण्याचे महावितरणचे आवाहन ...

नव्या ठाणे रेल्वे स्थानकाला ‘श्रीस्थानक’ नाव द्या: विनय सहस्रबुद्धे - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नव्या ठाणे रेल्वे स्थानकाला ‘श्रीस्थानक’ नाव द्या: विनय सहस्रबुद्धे

मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांची ठाणे रेल्वे स्थानकात बैठक ...

ठाणे रेल्वे स्थानक असुविधांचे माहेरघर; डीआरएम गोयल यांना प्रवासी संघटनेचे साकडे - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ठाणे रेल्वे स्थानक असुविधांचे माहेरघर; डीआरएम गोयल यांना प्रवासी संघटनेचे साकडे

खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी मंगळवारी गोयल यांना ठाणे स्थानकात बोलावून त्यांना समस्या प्रत्यक्षात दाखवल्या. ...

मुंबई, ठाणे, डोंबिवलीकर सावरकर प्रेमींनी अंदमानात जाऊन ऐकले अंदमान पर्व - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मुंबई, ठाणे, डोंबिवलीकर सावरकर प्रेमींनी अंदमानात जाऊन ऐकले अंदमान पर्व

सावरकर पुण्यतिथी दिनी तेथे जाण्याचा अनेकांना आला योग, शेवडे एक तपाहुन अधिक काळ  स्वा.सावरकरांच्या आत्मार्पण दिनी अंदमानातील सेल्युलर तुरुंग तेथे जाऊन 'अंदमान पर्व' कथन करीत असतात ...

गर्दीच्या वेळेत ठाणे कर्जत, कसारा शटल सेवा सुरू करा रेल्वेमंत्र्यांकडे प्रवासी संघटनेने मांडले बदलापूरच्या प्रवाशांचे गार्हाणे - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गर्दीच्या वेळेत ठाणे कर्जत, कसारा शटल सेवा सुरू करा रेल्वेमंत्र्यांकडे प्रवासी संघटनेने मांडले बदलापूरच्या प्रवाशांचे गार्हाणे

२० मिनिटांनी गाड्या, महिला विशेष, १५डबा लोकलची मागणी बैठक घेऊन चर्चा करून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ...

डासांच्या झुंडीने एमआयडीसीचे रहिवासी त्रस्त, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डासांच्या झुंडीने एमआयडीसीचे रहिवासी त्रस्त, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

एमआयडीसी निवासी भागात धुळीने आणि रासायनिक प्रदूषणाने नागरिक त्रासलेले असताना त्यात मच्छरांच्या झुंडी रोज सायंकाळी ते सकाळ पर्यंत अंगावर येऊन चावा घेतल्याचा त्रासदायक अनुभव नागरिक घेत आहेत. ...

टिटवाळा लेव्हल क्रॉसिंग गेट ५१च्या उड्डाणपूलाचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या हस्ते लोकार्पण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टिटवाळा लेव्हल क्रॉसिंग गेट ५१च्या उड्डाणपूलाचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या हस्ते लोकार्पण

मध्य रेल्वे व कल्याण-डोंबिवली महापालिकेने एकत्र येऊन ५०कोटी ५४ लाख रुपयांचा हा पूल बांधला आहे. ...