लाईव्ह न्यूज :

default-image

अनिकेत घमंडी

कल्याण लोहमार्ग न्यायालयात रेल्वेची ४५२० प्रकरणे निकाली; १६ लाख ८० हजारांचा दंड  वसूल - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण लोहमार्ग न्यायालयात रेल्वेची ४५२० प्रकरणे निकाली; १६ लाख ८० हजारांचा दंड  वसूल

या न्यायालयात आरपीएफ च्या ४२७९ गुन्ह्यांचा निपटारा झाला असून, २४१६ प्रकरणे व्ही. सी. द्वारे निकाली काढण्यात आली. ...

वाडा उपविभागात २५ लाखांच्या वीजचोरी प्रकरणी ४९ जणांविरुद्ध कारवाई - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वाडा उपविभागात २५ लाखांच्या वीजचोरी प्रकरणी ४९ जणांविरुद्ध कारवाई

या वीज चोरट्यांनी २५ लाख रुपये किंमतीची १ लाख ३२ हजार युनिट विजेची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. ...

तृणमूल काँग्रेसचे नेते शहाजहान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भाजपाचं आंदोलन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :तृणमूल काँग्रेसचे नेते शहाजहान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भाजपाचं आंदोलन

या अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी आणि पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपच्या वतीने देशभरात ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली ...

अखेर डोंबिवलीत शास्त्रीनगर इस्पितळात सुरू होणार शवविच्छेदन सुविधा, मंत्री रवींद्र चव्हाण यांचा पाठपुरावा  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अखेर डोंबिवलीत शास्त्रीनगर इस्पितळात सुरू होणार शवविच्छेदन सुविधा, मंत्री रवींद्र चव्हाण यांचा पाठपुरावा 

रेल्वे अपघातात मयत झालेले प्रवासी, आत्महत्या केलेले , अन्य अपघातात मृत्यू झालेले तसेच इस्पितळात उपचारार्थ मयत झालेल्या काही घटनांमध्ये शवविच्छेदन प्रक्रिया करावीच लागते. ...

दहावी, बारावीसाठी हात दाखवा रिक्षा थांबवा विनामूल्य सुविधा; शेकडो विद्यार्थ्यांना दिलासा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दहावी, बारावीसाठी हात दाखवा रिक्षा थांबवा विनामूल्य सुविधा; शेकडो विद्यार्थ्यांना दिलासा

विनोद काळण, दत्ता मालेकर, काळू कोमासकर, शेखर जोशी पुरवतात सुविधा.  ...

अशा वाढवता येतील लोकल फेऱ्या, रात्री ८ ते ८.४० मध्ये पाच लांबपल्यांच्या गाड्यांमुळे एकही जलद लोकल मुंबईतून नाही - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अशा वाढवता येतील लोकल फेऱ्या, रात्री ८ ते ८.४० मध्ये पाच लांबपल्यांच्या गाड्यांमुळे एकही जलद लोकल मुंबईतून नाही

कल्याण पुढे येणाऱ्या लांबपल्यांच्या गाड्या या उपनगरी लोकल वाहतुकीला अडथळा होत आहेत, त्या गाड्या मुंबईपर्यन्त आणू नये ही प्रवासी संघटनांची अनेक वर्षांपासून मागणी आहे. ...

महावितरणच्या १ लाख ३५ हजार ८०६ ग्राहकांना थकीत वसुलीसाठी नोटिसा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महावितरणच्या १ लाख ३५ हजार ८०६ ग्राहकांना थकीत वसुलीसाठी नोटिसा

कल्याण परिमंडल कार्यक्षेत्रातील प्रत्येक तालुका न्यायालयात सकाळी ११ ते दुपारी दोन दरम्यान राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. ...

एमआयडीसी निवासी भागात चोरट्या महिला गँगचा धुमाकूळ, रहिवासी घाबरले - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमआयडीसी निवासी भागात चोरट्या महिला गँगचा धुमाकूळ, रहिवासी घाबरले

एमआयडीसी निवासी भागात सद्या चोरट्या पाच महिला पहाटे येऊन चोऱ्या करीत असल्याचे दिसत आहे. ...