लाईव्ह न्यूज :

default-image

अनिकेत घमंडी

घर बांधून ठेवण्याचे कार्य स्त्री करते, उमा आवटे पुजारी यांचे प्रतिपादन; १२० महिलांचा कन्यारत्न पुरस्कार देऊन सन्मान - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :घर बांधून ठेवण्याचे कार्य स्त्री करते, उमा आवटे पुजारी यांचे प्रतिपादन; १२० महिलांचा कन्यारत्न पुरस्कार देऊन सन्मान

विविध क्षेत्रातील महिलांचे योगदान हे निश्चितच प्रेरणादायी व अनुकरणीय आहे असे सांगितले.  ...

विठ्ठलवाडी ते कल्याण नगर महामार्ग उन्नत मार्ग दृष्टीपथात, तासाभराचा प्रवास अवघ्या पाच मिनीटात येणार - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :विठ्ठलवाडी ते कल्याण नगर महामार्ग उन्नत मार्ग दृष्टीपथात, तासाभराचा प्रवास अवघ्या पाच मिनीटात येणार

निविदा जाहिर,खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची माहिती. ...

आसनगाव वासींद मार्गावर रेल्वे रुळाला तडा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आसनगाव वासींद मार्गावर रेल्वे रुळाला तडा

मुंबई जाणारी महानगरी एक्सप्रेस आसनगाव स्थानकात प्रवाश्यांसाठी थांबवून घेतल्याचे ते म्हणाले. मात्र कसाराकडे जाणारी सर्व वाहतूक ठप्प असल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. ...

वीजपुरवठा खंडित होण्याच्या बनावट मेसेजपासून सावधान; महावितरणचं ग्राहकांना आवाहन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वीजपुरवठा खंडित होण्याच्या बनावट मेसेजपासून सावधान; महावितरणचं ग्राहकांना आवाहन

सध्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून पाठवल्या जाणाऱ्या बनावट मेसेजला प्रतिसाद देऊ नये. बिलाच्या पेमेंटसाठी लिंक किंवा कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करू नये. ...

रन टू केअर मॅरेथॉन स्पर्धेत धावले ७०० डोंबिवलीकर; रोटरी बालोद्यानमध्ये ऑक्सिजन पुरवणारी वृक्ष आणि अद्ययावत खेळणी देणार - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रन टू केअर मॅरेथॉन स्पर्धेत धावले ७०० डोंबिवलीकर; रोटरी बालोद्यानमध्ये ऑक्सिजन पुरवणारी वृक्ष आणि अद्ययावत खेळणी देणार

डोंबिवली: रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट तर्फे भव्य अश्या रन टू केअर या मॅरेथॉन चे आयोजन रविवारी करण्यात आले ... ...

कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे रेल्वे प्रशासनाच्या विरोधात भीख मांगो आंदोलन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे रेल्वे प्रशासनाच्या विरोधात भीख मांगो आंदोलन

लांबपल्यांच्या गाड्यांना प्राधान्य, उपनगरी प्रवाशांकडे दुर्लक्ष या धोरणाविरोधात भूमिका ...

संपूर्ण घराला एकत्र जोडून ठेवण्याची कला महिलांमध्ये असते, ती मानसिकता वाढायला हवी : मानस पिंगळे - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :संपूर्ण घराला एकत्र जोडून ठेवण्याची कला महिलांमध्ये असते, ती मानसिकता वाढायला हवी : मानस पिंगळे

ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि ज्ञाती संस्थांचा संयुक्त कार्यक्रम, समाजातील सहा कर्तृत्ववान महिलांचा संस्थांनी केला सत्कार ...

टाटा ग्रुपविषयी भारतीयांच्या मनात भक्तीभाव : माधव जोशी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :टाटा ग्रुपविषयी भारतीयांच्या मनात भक्तीभाव : माधव जोशी

टाटा एक विश्वास पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन ...