राज्य उत्पादन शुल्कच्या मुंबई गोवा महामार्गावरील इन्सुली दुरक्षेत्रावर गोवा बनावटीची दारु वाहतूक करत असलेला कंटेनर पकडला असून अवैध दारू विरोधात मोठी कारवाई केली आहे. ...
परब म्हणाले, पोलिसांचे दुर्लक्ष असल्यामुळे सावंतवाडीत अवैध धंदे करणार्यांची दहशत सुरू आहे. येत्या आठ दिवसात ती दहशत आणि गैरप्रकार पोलिसांनी मोडीत काढावेत अन्यथा दहा हजार सह्याची मोहीम राबवून पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार करू. ...