लाईव्ह न्यूज :

author-image

अनंत खं.जाधव

सावंतवाडी अर्बन विलिनीकरणचा निर्णय येत्या शनिवारच्या सभेत, सभासदांच्या भूमिकेकडे लक्ष  - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडी अर्बन विलिनीकरणचा निर्णय येत्या शनिवारच्या सभेत, सभासदांच्या भूमिकेकडे लक्ष 

टीजेएस बँकेत होणार विलीनीकरण  ...

Sindhudurg: न्यूमोनियाने सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला अधिकाऱ्याचा मृत्यू - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: न्यूमोनियाने सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला अधिकाऱ्याचा मृत्यू

सावंतवाडीत डेंग्यू मलेरियाचा मोठा प्रादुर्भाव: प्रशासनाचे दुर्लक्ष  ...

नारायण राणेंना संसदेत बाके वाजवायला बसवलं का,  डॉ.जयेंद्र परूळेकर यांचा सवाल  - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नारायण राणेंना संसदेत बाके वाजवायला बसवलं का,  डॉ.जयेंद्र परूळेकर यांचा सवाल 

मल्टीस्पेशालिटीची स्वप्न बघण्यापेक्षा रूग्णालये सुधारा ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कर्जमाफीची पूर्तता नाही, शरद पवार गट आक्रमक - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात कर्जमाफीची पूर्तता नाही, शरद पवार गट आक्रमक

जिल्हाधिकारी यांना निवेदन  ...

आंबोली वर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस सर्तक, अतिरिक्त पोलीस कुमक मागवणार  - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबोली वर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस सर्तक, अतिरिक्त पोलीस कुमक मागवणार 

आवश्यक ठीकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात असून मद्यपी पर्यटकांवर कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती सावंतवाडीचे पोलिस उपअधीक्षक विनोद कांबळे यांनी दिली ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते. ...

सावधान आंबोली घाटात कचरा टाकल्यास दंड, सिंधुदुर्ग वनविभागाकडून अंमलबजावणी  - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावधान आंबोली घाटात कचरा टाकल्यास दंड, सिंधुदुर्ग वनविभागाकडून अंमलबजावणी 

दरम्यान या निर्णयाची अंमलबजावणी आज शनिवार पासून करण्यात येणार आहे.आंबोली घाटात शुक्रवारी वनविभाग तसेच वनसमिती ग्रामस्थ याच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून मोठ्याप्रमाणात कचरा गोळा करण्यात आला. ...

सावंतवाडी अर्बन ठाणे जनता सहकारी बॅंकेत विलीनीकरण होणार ; हालचाली सुरू, अनेकांच्या ठेवी मिळण्यास मदत होणार - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडी अर्बन ठाणे जनता सहकारी बॅंकेत विलीनीकरण होणार ; हालचाली सुरू, अनेकांच्या ठेवी मिळण्यास मदत होणार

सावंतवाडी अर्बन बॅंक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जुनी सहकारी संस्था आहे. या संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण जिल्ह्यात आहे.  सावंतवाडी अर्बन बॅंकेवर रिझर्व्ह बँकेकडून आठ महिन्यांपुर्वी निर्बंध लादण्यात आले होते. ...

नवख्यांना मंत्री केले, मग नारायण राणेंना का डावलले?, डॉ.जयेंद्र परूळेकर यांचा सवाल  - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नवख्यांना मंत्री केले, मग नारायण राणेंना का डावलले?, डॉ.जयेंद्र परूळेकर यांचा सवाल 

'राणेंना मंत्री करणार म्हणून सांगून राज ठाकरे, दीपक केसरकर यांनी मते मागितली आता काय झाले' ...