लाईव्ह न्यूज :

default-image

अमित इंगोले

सावधान! कोरोना टेस्टसाठी वापरली जाणारी स्वॅब स्टीकही घेऊ शकते जीव, थोडक्यात वाचला एका महिलेचा जीव - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सावधान! कोरोना टेस्टसाठी वापरली जाणारी स्वॅब स्टीकही घेऊ शकते जीव, थोडक्यात वाचला एका महिलेचा जीव

अमेरिकेतील एक महिला स्वॅब टेस्ट करण्यासाठी गेली होती. टेस्टनंतर कोरोनाचं तर काही समजलं नाही, पण महिलेची स्कल(डोक्याची) वॉल्स डॅमेज झाली.  ...

शाहरूखवर सयानी गुप्ताने साधला निशाणा, म्हणाली - गांधीजींनी आपल्याला खरं बोलणंही शिकवलं - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूखवर सयानी गुप्ताने साधला निशाणा, म्हणाली - गांधीजींनी आपल्याला खरं बोलणंही शिकवलं

शाहरूख खानने सुद्धा गांधी जयंती निमित्ताने एक पोस्ट शेअर करत वाईट न बोलणे, वाईट न बघणे आणि वाईट न ऐकण्याचं सांगितलं. ...

प्रियांका चोप्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, १२ तासात नंबर वन ठरलं 'Unfinished' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका चोप्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, १२ तासात नंबर वन ठरलं 'Unfinished'

आता प्रियांका चोप्राचं पुस्तक 'अनफिन‍िश्ड' गेल्या १२ तासात अमेरिकेतील बेस्ट सेलर पुस्तक ठरलं आहे. प्रियांकाने तिचं हे यश फॅन्ससोबत शेअर केलंय. ...

गांधी जयंतीला करण जोहरने पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र, बॉलिवूडबाबत म्हणाला - - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गांधी जयंतीला करण जोहरने पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र, बॉलिवूडबाबत म्हणाला -

करणने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर करत पंतप्रधान मोदींना बॉलिवूडच्या या नव्या मोहिमेबाबत विस्तारात सांगितले. ...

अनुराग कश्यप म्हणाला मी 'तेव्हा' भारतात नव्हतोच, तर त्यावर पायल घोष म्हणाली - - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुराग कश्यप म्हणाला मी 'तेव्हा' भारतात नव्हतोच, तर त्यावर पायल घोष म्हणाली -

अनुरागची वकील प्रियंका खिमानी यांनी याबाबत स्टेटमेंट जारी केलं आहे. यावर प्रतिक्रिया देत पायल म्हणाली की, अनुराग खोटं बोलत आहे. ...

धक्कादायक! कोरोना वॅक्सीनसाठी तब्बल ५ लाख शार्कची केली जाणार हत्या, वापरलं जाणार माशाचं तेल - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! कोरोना वॅक्सीनसाठी तब्बल ५ लाख शार्कची केली जाणार हत्या, वापरलं जाणार माशाचं तेल

जगभरात वॅक्सीनचे डोज तयार करण्यासाठी शार्कच्या शरीरात मिळणाऱ्या खास तेलाचा वापर केला जातो. त्यामुळे ५ लाख शार्कचा जीव धोक्यात आहे. ...

हैदराबादमधील एक फूड स्टॉल सोनू सूदमुळे बनला स्पेशल, अभिनेत्याने दिली खास प्रतिक्रिया... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हैदराबादमधील एक फूड स्टॉल सोनू सूदमुळे बनला स्पेशल, अभिनेत्याने दिली खास प्रतिक्रिया...

एका दुकानदाराने त्याच्या दुकानाला सोनू सूदचं नाव दिलंय. यावर सोनू सूदनेही मजेदार रिअ‍ॅक्शन दिलीय. हैद्राबादमधील एका फूड स्टॉलवाल्याने त्याच्या दुकानाच्या नावातून चायनीज नाव हटवून सोनू सूदचं नाव दिलं. ...

'माई घाट' सिनेमासाठी उषा जाधवला इंडो-जर्मन फिल्म वीकमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माई घाट' सिनेमासाठी उषा जाधवला इंडो-जर्मन फिल्म वीकमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

उषा जाधवने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली. हा पुरस्कार मिळाल्यावर उषाने सिनेमाचे दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन, निर्मात्या मोहिनी गुप्ता आणि सिनेमाच्या संपूर्ण टीमला धन्यवाद दिले आहेत.  ...