रिचाने एक दिवसाआधी ट्विट करत महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांना विचारले होते की, तिने पायल विरोधात केलेल्या तक्रारीचे काय झाले. आता रिचाने हे ट्विट डिलीट केले आहे. ...
डोनाल्ड ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर राजूने गेल्या काही दिवसांपासून अन्नत्याग केला होता, अनेक दिवस तो झोपला नव्हता. सतत ट्रम्प बरे व्हावे ही प्रार्थना तो करता होता. पण त्याचा यादरम्यान जीव गेला. ...
नुकताच त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात जसलीन नवरीच्या रूपात आणि अनूप जलोटा हे नवरदेवाच्या रूपात दिसत होते. हा फोटो पाहून दावा केला गेला की, दोघांनी लग्न केलं. ...
कंगनाने ट्विट करत आपल्या फॅन्सना 'जजमेंटल है क्या' सिनेमा बघण्याची अपील केली. तेच दीपिकाबाबत तिने नाव न घेता लिहिले की, 'ते जे डिप्रेशनची दुकान चालवतात'. ...
अनेकजण सुरूवातीला या समस्येकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे ही समस्या अधिक गंभीर होत जाते. आज आपण श्वास घेण्यास समस्या होणाऱ्या तीन कारणांबाबत जाणून घेऊ.... ...