लाईव्ह न्यूज :

default-image

अमित इंगोले

महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी सापडला दोन तोंड असलेला दुर्मीळ शार्क मासा, फोटो व्हायरल - Marathi News | | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी सापडला दोन तोंड असलेला दुर्मीळ शार्क मासा, फोटो व्हायरल

सेंट्रल मरीन फिशरीज इन्स्टिट्यूटच्या तज्ज्ञांनी सांगितले की, दोन तोंड असलेला शार्क मासा मिळण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. याआधी भारतात कधीही असा शार्क मासा बघण्यात आला नाही. ...

Laxmmi Bomb Controversy : दिग्दर्शक राघव लॉरेन्सने सांगितलं का बदललं सिनेमाचं टायटल! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Laxmmi Bomb Controversy : दिग्दर्शक राघव लॉरेन्सने सांगितलं का बदललं सिनेमाचं टायटल!

आता यावर स्पष्टीकरण देण्यासाठी सिनेमाचा दिग्दर्शक राघव लॉरेन्स समोर आला आहे आणि त्याने सांगितलं आहे की, त्याने तमिळमधील ओरिजिनल सिनेमा 'कंचना'च्या हिंदी रिमेकचं नाव बदलून 'लक्ष्मी बॉम्ब' का ठेवलं. ...

मुथैया मुरलीधरनचा बायोपिक '800' वर बॉयकॉटची मागणी, म्हणाला - '...तर टीम इंडियासाठी खेळलो असतो' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुथैया मुरलीधरनचा बायोपिक '800' वर बॉयकॉटची मागणी, म्हणाला - '...तर टीम इंडियासाठी खेळलो असतो'

अनेक मोठ्या व्यक्तींनी मुथैया मुरलीधरनचा बायोपिक बॉयकॉट करण्याची मागणी सुरु केली आहे. त्यानंतर आता या वादावर मुथैया मुरलीधरनची अधिकृ प्रतिक्रिया आली आहे. ...

मिथुन चक्रवर्तीच्या मुलावर बलात्काराचा, जबरदस्तीने गर्भपात करायला लावल्याचा आरोप; तक्रार दाखल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिथुन चक्रवर्तीच्या मुलावर बलात्काराचा, जबरदस्तीने गर्भपात करायला लावल्याचा आरोप; तक्रार दाखल

ही तक्रार एका महिला कलाकाराच्या आरोपाच्या आधारावर दाखल करण्यात आली आहे. या महिलेने सांगितलं की, आरोपीने वर्ष २०१५ ते २०१८ पर्यंत लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत बलात्कार केला होता. ...

जया बच्चन यांना कंगनाने काढला चिमटा, म्हणे - 'मी बॉलिवूडला पहिली अ‍ॅक्शन हिरोईन दिली' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जया बच्चन यांना कंगनाने काढला चिमटा, म्हणे - 'मी बॉलिवूडला पहिली अ‍ॅक्शन हिरोईन दिली'

कंगना म्हणाली होती की, बॉलिवूडमध्ये जास्त प्रमाणात ड्रगचा वापर होतो. आता कंगना रणौतने एक व्हिडीओ शेअर करत जया बच्चन यांच्या थाळीच्या वक्तव्यावर चिमटा काढला आहे.  ...

ना कियारा ना अनुष्का प्रभासच्या 'आदिपुरूष' मध्ये क्रिती सेनन करणार सीतेची भूमिका? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना कियारा ना अनुष्का प्रभासच्या 'आदिपुरूष' मध्ये क्रिती सेनन करणार सीतेची भूमिका?

आधी अशी चर्चा सुरू होती की, राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कृति सुरेश या सिनेमातील सीतेची मुख्य भूमिका साकारेल. त्यानंतर कियारा अडवाणी आणि अनुष्का शर्मा यांच्या नावांची चर्चा झाली. ...

VIDEO : टायगर श्रॉफच्या फ्लाइंग किकवर फिदा झाली दिशा पटानी, दिली अशी रिअ‍ॅक्शन! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : टायगर श्रॉफच्या फ्लाइंग किकवर फिदा झाली दिशा पटानी, दिली अशी रिअ‍ॅक्शन!

टायगर श्रॉफने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात आपल्या ट्रेनरसोबत तो फ्लाइंग किकची प्रॅक्टिस करत आहे. ...

१० वर्षांपासून 'या' गंभीर समस्येचे शिकार झाले होते अनिल कपूर, सर्जरी न करता झाले आता बरे! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१० वर्षांपासून 'या' गंभीर समस्येचे शिकार झाले होते अनिल कपूर, सर्जरी न करता झाले आता बरे!

अनिल कपूर कितीही फिट दिसत असले तरी गेल्या १० वर्षांपासून ते पायाशी संबंधित अकिलिस टेंडन नावाच्या समस्येसोबत लढत होते. ...