लाईव्ह न्यूज :

default-image

अमित इंगोले

क्या बात! भारतीय परंपरेने घरात केलं कुत्र्याचं स्वागत, व्हिडीओ पाहून लोक भारावले - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :क्या बात! भारतीय परंपरेने घरात केलं कुत्र्याचं स्वागत, व्हिडीओ पाहून लोक भारावले

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एका कुत्र्याच्या पिल्लाचं घरात अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आलंय. ...

खूशखबर! अखेर मंगळ ग्रहावर पाणी सापडलं, जमिनीखाली दडली आहेत तीन सरोवर - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खूशखबर! अखेर मंगळ ग्रहावर पाणी सापडलं, जमिनीखाली दडली आहेत तीन सरोवर

हा सरोवर बर्फाखाली दबलेला आहे. म्हणजे जर या पाण्याचा उपयोग केला गेला तर भविष्यात मंगळ ग्रहावर जाऊन राहता येऊ शकतं. ...

अभिनेत्री-खासदार नुसरत जहॉं यांना जीवे मारण्याची धमकी, 'या' फोटोशूटमुळे झाल्या ट्रोल! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री-खासदार नुसरत जहॉं यांना जीवे मारण्याची धमकी, 'या' फोटोशूटमुळे झाल्या ट्रोल!

नुसरत यांना याआधीही जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. कारण त्या एका मुस्लिम परिवारात जन्माला आल्या आणि नंतर हिंदू व्यक्ती निखील जैनसोबत लग्न केलं. ...

'Harami' Trailer: इम्रान हाश्मीच्या खतरनाक लूकने सर्वच थक्क, बघा 'हरामी' सिनेमाचा ट्रेलर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'Harami' Trailer: इम्रान हाश्मीच्या खतरनाक लूकने सर्वच थक्क, बघा 'हरामी' सिनेमाचा ट्रेलर

रिलीजआधी हा सिनेमा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपली छाप सोडण्यासाठी जाणार आहे. तेच या सिनेमाच्या ट्रेलरनेही अनेकांची मने जिंकली आहेत. ...

सोना महापात्राने कंगनाला झापलं, म्हणाली - 'ती दुसऱ्यांसाठी कधीच उभी राहिली नाही' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोना महापात्राने कंगनाला झापलं, म्हणाली - 'ती दुसऱ्यांसाठी कधीच उभी राहिली नाही'

प्रसिद्ध गायिका सोना महापात्राने ट्विट केलंय. ज्यात तिने कंगनाबाबत म्हणाली की, कंगना स्वत:ला सोडून कुणासाठीही उभी राहिलेली नाही. ...

'डॉन' ते 'गली बॉय' रणबीर कपूरने नाकारलेले ८ ब्लॉकबस्टर सिनेमे, आज राहिला असता हिरो नंबर १.... - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'डॉन' ते 'गली बॉय' रणबीर कपूरने नाकारलेले ८ ब्लॉकबस्टर सिनेमे, आज राहिला असता हिरो नंबर १....

शाहरूख खानच्या डॉनपासून सुरू होणारी ही लिस्ट गली बॉयपर्यंत येते. आज आम्ही त्याच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला त्याने नाकारलेले आणि ब्लॉकबस्टर ठरलेले सिनेमे सांगणार आहोत. ...

सुशांतनंतर आता रियावरही येणार सिनेमा, पुस्तक आणि डॉक्युमेंट्रीही येणार? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतनंतर आता रियावरही येणार सिनेमा, पुस्तक आणि डॉक्युमेंट्रीही येणार?

रियाला आता ड्रग्स केसमध्ये अटक करण्यात आलीये. रियावरून बॉलिवूड दोन भागात विभागलेलं दिसतंय. रियावरून झालेल्या या वादावर आता फिल्ममेकर्स सिनेमा बनवण्याचा विचार करत आहेत. ...

'त्याने' मृत्यूनंतरचा अनुभव जगासोबत केला शेअर, एक वेगळं विश्व पाहिल्याचा दावा.... - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'त्याने' मृत्यूनंतरचा अनुभव जगासोबत केला शेअर, एक वेगळं विश्व पाहिल्याचा दावा....

हजीम नावाच्या सीरियातील व्यक्तीने मृत्यूच्या दारातून परतण्याचा त्याचा अनुभव जगासोबत शेअर केला. त्याने दावा केलाय की, त्याने एक नवीन लौकिक विश्व पाहिलं. ...