लाईव्ह न्यूज :

default-image

अमित इंगोले

दरवाज्याचं हॅंडल आणि बटन दाबल्याने पसरत नाही कोरोना व्हायरस, नव्या रिसर्चमधून दावा.... - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दरवाज्याचं हॅंडल आणि बटन दाबल्याने पसरत नाही कोरोना व्हायरस, नव्या रिसर्चमधून दावा....

प्राध्यापिका मोनिका गांधी यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस पसरण्याचा मुद्दा वास्तवात नष्ट झाला आहे. त्यांनी सांगितले की, पृष्ठभागावर पडलेल्या व्हायरसमध्ये अजिबात इतकी शक्ती नसते की, त्याने एखाद्या व्यक्तीला आजारी करावं. ...

क्या बात! सोनू सूद रिक्षा ड्रायव्हरला मिळवून देणार नवा हात, लोकांकडून कौतुक.... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या बात! सोनू सूद रिक्षा ड्रायव्हरला मिळवून देणार नवा हात, लोकांकडून कौतुक....

सोनूने लॉकडाऊन दरम्यान हजारो प्रवासी मजूरांना घरी पोहोचवलं. आता तो अशा व्यक्तीसाठी देवदूत ठरत आहे ज्याला योग्य उपचार मिळत नव्हता.  ...

VIDEO : माधुरीचा 'हमको आजकल हैं इंतजार' गाण्यावरील लाइव्ह डान्स अन् अदा पाहून फॅन्स घायाळ - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : माधुरीचा 'हमको आजकल हैं इंतजार' गाण्यावरील लाइव्ह डान्स अन् अदा पाहून फॅन्स घायाळ

या व्हिडीओत माधुरी तिच्या फेमस गाण्यावर एका स्पर्धकासोबत डान्स करताना दिसत आहे. बऱ्याच वर्षांनी माधुरीला या गाण्यावर लाइव्ह डान्स करताना पाहून लोक खूश झाले आहेत. ...

अबब! ३४ अब्ज रूपयांचं आहे पुतिन यांचं प्रायव्हेट जेट, टॉयलेटमध्येही लावलं आहे सोनं... - Marathi News | | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अबब! ३४ अब्ज रूपयांचं आहे पुतिन यांचं प्रायव्हेट जेट, टॉयलेटमध्येही लावलं आहे सोनं...

हे जे बाहेरून जरी साधं दिसत असलं तरी आतून ते साधं नाही. जेटचं इंटेरिअर मनाला आराम देतं. यात अनेक अत्याधुनिक उपकरणं लावली आहेत. ज्याद्वारे राष्ट्रपती कुणाशीही संपर्क करू शकतात. ...

कंगनाला प्रसून जोशीचा सपोर्ट, म्हणाले - ती खरं बोलत आहे, निरर्थक बनवू नका... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाला प्रसून जोशीचा सपोर्ट, म्हणाले - ती खरं बोलत आहे, निरर्थक बनवू नका...

आता सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे चेअरमन आणि गीतकार प्रसून जोशी हे कंगनाच्या सपोर्टमध्ये समोर आले आहेत.  ...

अर्ध्या रात्री चिप्स तळायला गेली भूक लागलेली मुलगी, सकाळी घर सोडून पळाले परिवारातील लोक... - Marathi News | | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अर्ध्या रात्री चिप्स तळायला गेली भूक लागलेली मुलगी, सकाळी घर सोडून पळाले परिवारातील लोक...

ही घटना आहे २९ सप्टेंबरची. इथे एका घरात मोठी आग लागली. ५५ वर्षीय लिंडा बर्रेट नावाच्या महिलेला तीन मुली आणि कुत्र्याला घेऊन घर सोडावं लागलं. ...

'सुपरहिरो' सोनू सूदने हैदराबादमध्ये शूटींगला केली सुरूवात, सेटवर लोकांचं प्रेम पाहून भारावला... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुपरहिरो' सोनू सूदने हैदराबादमध्ये शूटींगला केली सुरूवात, सेटवर लोकांचं प्रेम पाहून भारावला...

सोनू बऱ्याच महिन्यांनी आता कामावर परतला आहे. तो हैदराबादमध्ये शूटींगसाठी पोहोचलाय. त्याने सांगितले की, आधीच्या तुलनेत लोकांच्या व्यवहारात बराच बदल बघायला मिळतोय. ...

सावधान! कोरोना टेस्टसाठी वापरली जाणारी स्वॅब स्टीकही घेऊ शकते जीव, थोडक्यात वाचला एका महिलेचा जीव - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सावधान! कोरोना टेस्टसाठी वापरली जाणारी स्वॅब स्टीकही घेऊ शकते जीव, थोडक्यात वाचला एका महिलेचा जीव

अमेरिकेतील एक महिला स्वॅब टेस्ट करण्यासाठी गेली होती. टेस्टनंतर कोरोनाचं तर काही समजलं नाही, पण महिलेची स्कल(डोक्याची) वॉल्स डॅमेज झाली.  ...