खेळ खेळत असताना साधारणपणे अमिताभ बच्चन हे स्पर्धकांना विचारतात की, तुम्ही जिंकलेल्या रकमेचं काय करणार? तसंच तोमर यांनाही विचारलं. पण त्यांनी जे उत्तर दिलं ते ऐकून अमिताभ बच्चन अवाक् झाले. ...
२०१९ मध्ये करण जोहरच्या घरी झालेल्या एका पार्टीचा व्हिडीओ चर्चेत आला होता. हा व्हिडीओ पाहून आरोप लावण्यात आले होते की, व्हिडीओत असलेले सगळे स्टार ड्रग्सच्या नशेत आहेत आणि या पार्टीत ड्रग्सचा वापर झाला होता. ...