लाईव्ह न्यूज :

default-image

अमित इंगोले

KBC मध्ये २५ लाखांच्या प्रश्नावर स्पर्धकाने सोडला खेळ, जाणून घ्या काय होता प्रश्न आणि त्याचं उत्तर.... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC मध्ये २५ लाखांच्या प्रश्नावर स्पर्धकाने सोडला खेळ, जाणून घ्या काय होता प्रश्न आणि त्याचं उत्तर....

श्रुती प्रश्नांची उत्तरे त्यांना अजिबातच माहीत नव्हती. त्यासाठी त्यांनी लाइफलाईन वापरण्याचा निर्णय घेतला. श्रुती आणि अमिताभ बच्चन यांच्या मजेदार बातचीतही लोकांनी एन्जॉय केली. ...

वर्षानुवर्षे ओसाड पडलेल्या गुहेत सापडली सोन्याची खाण, 'या' देशाचा होणार मोठा फायदा.... - Marathi News | | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :वर्षानुवर्षे ओसाड पडलेल्या गुहेत सापडली सोन्याची खाण, 'या' देशाचा होणार मोठा फायदा....

या खाणीमुळे देशातील लोकांना नोकरी मिळणार आहे. सोबतच आजूबाजूच्या परिसरातही वेगाने रिसर्च अभियानाला सुरूवात केली जाणार आहे. जेणेकरून अशा आणखी अशा खाणींचा शोध घेतला जाईल. ...

सुशांत सिंह राजपूतला मिळणार होता 'हा' सिनेमा, आता आयुष्मान साकारत आहे मुख्य भूमिका - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंह राजपूतला मिळणार होता 'हा' सिनेमा, आता आयुष्मान साकारत आहे मुख्य भूमिका

दिग्दर्शक अभिषेक कपूरने काही दिवसांपूर्वी आगामी 'चंडीगढ करे आशिकी' सिनेमाचं शूटींग सुरू केलं. ज्यात आयुष्मान खुराणा आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत आहे. ...

गर्लफ्रेन्ड चोरी केल्याचा रणवीरने आदित्यवर लावला होता आरोप, आता दिलं त्याने उत्तर... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गर्लफ्रेन्ड चोरी केल्याचा रणवीरने आदित्यवर लावला होता आरोप, आता दिलं त्याने उत्तर...

साधारण तीन वर्षाआधी रणवीर सिंहने आरोप लावला होता की, कॉलेजमध्ये आदित्य रॉय कपूरने त्याची गर्लफ्रेन्ड चोरी केली होती. ...

'पत्थर के फूल'च्या शूटींगवेळी बेशुद्ध झाली होती रवीना, सलमानसोबत पहिल्या भेटीचा सांगितला किस्सा... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पत्थर के फूल'च्या शूटींगवेळी बेशुद्ध झाली होती रवीना, सलमानसोबत पहिल्या भेटीचा सांगितला किस्सा...

सलमान खान हा तिचा पहिला हिरो होता. पत्थर के फूलपासून सुरू झालेली दोघांची मैत्रीही कायम आहे. त्यानंतर दोघे 'अंदाज अपना अपना' आणि 'कही प्यार न हो जाए'या सिनेमातही एकत्र होते. ...

कालीन भैयाऐवजी दुसरी कोणती भूमिका करायला आवडली असती? पंकज त्रिपाठी म्हणाला.... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कालीन भैयाऐवजी दुसरी कोणती भूमिका करायला आवडली असती? पंकज त्रिपाठी म्हणाला....

कालीन भैयाच्या भूमिकेऐवजी दुसरी भूमिका निवडण्याचा पर्याय असता तर कोणती भूमिका निवडली असती? यावर पंकज त्रिपाठीने उत्तर दिलं. ...

कंगनाने 'तेजस'सिनेमावर काम केलं सुरू, सिनेमाच्या वर्कशॉपचा व्हिडीओ केला शेअर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाने 'तेजस'सिनेमावर काम केलं सुरू, सिनेमाच्या वर्कशॉपचा व्हिडीओ केला शेअर

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने तिच्या आगामी 'तेजस'काम सुरू केलं आहे. तिने याची माहिती सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून दिली ...

KBC : अमिताभ म्हणाले जिंकलेल्या रकमेचं काय करणार? स्पर्धकाने दिलेलं उत्तर ऐकून झाले अवाक् - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC : अमिताभ म्हणाले जिंकलेल्या रकमेचं काय करणार? स्पर्धकाने दिलेलं उत्तर ऐकून झाले अवाक्

खेळ खेळत असताना साधारणपणे अमिताभ बच्चन हे स्पर्धकांना विचारतात की, तुम्ही जिंकलेल्या रकमेचं काय करणार? तसंच तोमर यांनाही विचारलं. पण त्यांनी जे उत्तर दिलं ते ऐकून अमिताभ बच्चन अवाक् झाले.  ...