भारत विरुद्ध इंग्लंड मालिका १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या मालिकेबाबत चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र भारताने पाच सामन्यांच्या तीन कसोटी मालिकांमध्ये प्रतिस्पर्धी संघाबरोबर ०-० अशी बरोबरी साधली आहे. ...
भारताने कसोटीत पदार्पण करणाऱ्या अफगाणिस्तानचा दोन दिवसातच पराभव करण्याचा पराक्रम केला. भारताकडून कसोटीच्या इतिहासात पहिल्यांदाच ही कामगिरी झाली असली तरी या आधी २० कसोटी सामने पहिल्या दोन दिवसातच संपले आहेत. ...
रशियाकडून या सामन्याच्या आधी सहा सामने खेळलेल्या युरीला एकही आंतरराष्ट्रीय गोल नोंदवता आला नव्हता. त्याने आपल्या कारकिर्दीतील पहिला गोल थेट विश्वचषकातच नोंदवला. ...
आकाश नेवे । लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : अपघातात दोन्ही पावंडे गमावल्यावर हिंमत न हारता उलट जिद्दीच्या जोरावर जळगावच्या सुशील शिंपी याने कृत्रिम पावलांच्या सहाय्याने अक्षरश: आकाश ठेंगणे केले आहे. त्याने दोन्ही कृत्रिम पावंडांच्या साहाय्याने १८,३८० फ ...