लाईव्ह न्यूज :

default-image

अजित मांडके

प्रशासकीय शिस्तीचा, काटकसरीचा ठाणे महापालिकेचा ५०२५ कोटींचा अर्थसंकल्प सादर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रशासकीय शिस्तीचा, काटकसरीचा ठाणे महापालिकेचा ५०२५ कोटींचा अर्थसंकल्प सादर

आरोग्य व्यवस्था, महिला सक्षमीकरण, वाहतुक कोंडी, पार्कींग व्यवस्था सुधारण्यावर भर ...

ठाणे एसीबी पोलिसांची पुण्यात कारवाई, लाचखोर एजंटला अटक, तिघांचा शोध सुरू - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाणे एसीबी पोलिसांची पुण्यात कारवाई, लाचखोर एजंटला अटक, तिघांचा शोध सुरू

याप्रकरणी ठाणे कार्यालयात तक्रार आल्यानंतर ही कारवाई करण्यात असल्याची माहिती ठाणे एसीबी विभागाने दिली.  ...

लोकसभेनंतर विरोधकांवर बेरोजगारीची वेळ; एकनाथ शिंदे यांची टीका - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकसभेनंतर विरोधकांवर बेरोजगारीची वेळ; एकनाथ शिंदे यांची टीका

लोकसभेच्या निवडणुकीनंतर याच विरोधकांवर बरोजगार होण्याची वेळ येईल अशी टिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ...

ठाणे जिल्ह्यात योजना राबवूनही पाणी टंचाई हटेना - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात योजना राबवूनही पाणी टंचाई हटेना

४२ गावापाड्यांवर १५ टँकरद्वारे पाणी पुरवठा. ...

४०० कर्मचाऱ्यांचे काम करतायेत १०० कर्मचारी; एसटी कर्मचाऱ्यांनी दयनीय अवस्था - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :४०० कर्मचाऱ्यांचे काम करतायेत १०० कर्मचारी; एसटी कर्मचाऱ्यांनी दयनीय अवस्था

एसटीच्या कळवा विभागीय कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांनी वाचला समस्यांचा पाढा ...

आदिवासी पाड्यांत पडणार उजेड; सोलर दिवे लावले जाणार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आदिवासी पाड्यांत पडणार उजेड; सोलर दिवे लावले जाणार

पथदिवे नसल्याने सायंकाळी ६ वाजल्यानंतर लहान मुले व जेष्ठ नागरिक घराच्या बाहेर पडू शकत नाहीत. ...

सत्ताधाऱ्यांकडून न्याय यात्रेला अडथळे आणण्याचा प्रयत्न; विलासरावजी औताडे यांचा आरोप - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सत्ताधाऱ्यांकडून न्याय यात्रेला अडथळे आणण्याचा प्रयत्न; विलासरावजी औताडे यांचा आरोप

ठाणे शहरातही भारत जोडो न्याय यात्रा १६ मार्च रोजी पोहोचत असून या यात्रेत सेवादल महत्वाची भूमिका बजावणार असल्याची माहिती त्यानी या प्रसंगी दिली. ...

पालिकेने निधी दिल्याने आव्हाड दोनदा आमदार; सरनाईकांचे खळबळजनक वक्तव्य - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालिकेने निधी दिल्याने आव्हाड दोनदा आमदार; सरनाईकांचे खळबळजनक वक्तव्य

निधी बाबत विरोधकांची नेहमीच बोंबाबोंब असते, मात्र सत्ताधारी आणि विरोधक असा भेदभाव मुख्यमंत्र्यांनी पाळला नसल्याचे वक्तव्य शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी करत विरोधकांना सुनावले आहे. ...