राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही शनिवारी ठाण्यात आली होती. यावेळी जांभळी नाका येथे झालेल्या सभेत गाडीवरून त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. ...
भिवंडी नंतर आता शनिवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी ठाण्यात येत आहे. त्यांची यात्रा शहरातील विविध भागातून जाणार आहे. त्यामुळे वाहतुक कोंडीची शक्यता र्वतविली जात आहे. त्या अनुषंगाने ठाणे वाहतुक पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक बदल लागू ...