लाईव्ह न्यूज :

default-image

अजित मांडके

मेट्रोच्या सामंजस्य कराराला ‘ग्रीन सिग्नल’; ठाण्यातील मेट्रोसाठी ४५१५ कोटींचे उभाणार कर्ज - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेट्रोच्या सामंजस्य कराराला ‘ग्रीन सिग्नल’; ठाण्यातील मेट्रोसाठी ४५१५ कोटींचे उभाणार कर्ज

पुढील पाच वर्षांत हा प्रकल्प कार्यान्वित करावा लागणार आहे. ...

मैदान अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मनसे आक्रमक, नगर अभियंत्यांच्या दालनाबाहेर फुटबॉल खेळून केलं आंदोलन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मैदान अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मनसे आक्रमक, नगर अभियंत्यांच्या दालनाबाहेर फुटबॉल खेळून केलं आंदोलन

Thane News: पालिकेने मैदानावरील अतिक्रमण त्वरीत हटवावे यासाठी मनसेच्या वतीने गेल्या महिन्याभरापासून प्रशासनाला पत्रव्यवहार करून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. ...

Thane: टीएमटी कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे    - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: टीएमटी कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे   

Thane News: पगार वाढ आणि इतर विविध मागण्यांसाठी टीएमटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत सपांची हाक दिली होती. अखेर रात्री आठ वाजता टीएमटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला. ...

"...तो पर्यंत बस रस्त्यावर काढणार नाही"; ठाण्यात परिवहनच्या कंत्राटी चालकांनी उपसले संपाचे हत्यार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"...तो पर्यंत बस रस्त्यावर काढणार नाही"; ठाण्यात परिवहनच्या कंत्राटी चालकांनी उपसले संपाचे हत्यार

ठाणे परिवहन सेवेच्या माध्यमातून २०१६ पासून खाजगी ठेकेदारामार्फत २२० बस चालविल्या जात आहेत. त्याठिकाणी ५५० कंत्राटी चालक हे सद्यस्थितीत कामावर आहेत. ...

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे महानगरपालिकेस होणाऱ्या पाणी पुरवठ्यात १५ टक्के कपात - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे महानगरपालिकेस होणाऱ्या पाणी पुरवठ्यात १५ टक्के कपात

ठामपा क्षेत्रातील नौपाडा, पाचपाखाडी , बी - केबिन, महागीरी, कोपरी,आनंदनगर, गांधीनगर, हाजुरी, किसननगर, लुईसवाडी, अंबिका नगर या भागातील पाणी पुरवठा कमी होईल. ...

काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांना ताप आणि थ्रोट इन्फेक्शन; आमदारांच्या भेटीही टाळल्या - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांना ताप आणि थ्रोट इन्फेक्शन; आमदारांच्या भेटीही टाळल्या

मागील दोन दिवस एकनाथ शिंदे आरामासाठी सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे या मूळगावी गेले होते. त्यानंतर रविवारी पुन्हा ते ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले आहेत. ...

विधानसभेतही घोळ कायम; सोसायटीत मतदान केंद्र तरीही मतदारांची नावे दुसऱ्याच ठिकाणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विधानसभेतही घोळ कायम; सोसायटीत मतदान केंद्र तरीही मतदारांची नावे दुसऱ्याच ठिकाणी

सोसायटीमध्ये मतदान केंद्र असताना तेथील रहिवाशांना सुमारे ३ किमी लांब जावे लागत होते. ...

विचारे यांच्या उमेदवारीने ठाण्याची लढत झालीय रंगतदार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विचारे यांच्या उमेदवारीने ठाण्याची लढत झालीय रंगतदार

Maharashtra Assembly Election 2024: ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ ताब्यात राखण्यासाठी यावेळी भाजपला कसरत करावी लागणार की, सहजपणे भाजप ही लढाई जिंकणार, याची उत्सुकता आहे. ...