लाईव्ह न्यूज :

default-image

अजित मांडके

ठाणे महापालिकेचा ५६४५ कोटींचा काटकसरीचा अर्थसंकल्प सादर; कोणतीही करवाढ, दरवाढ नाही - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेचा ५६४५ कोटींचा काटकसरीचा अर्थसंकल्प सादर; कोणतीही करवाढ, दरवाढ नाही

विशेष म्हणजे मागील वर्षी अनुदानापोटी २८४ कोटी अपेक्षित धरण्यात आले असतांना ९१४ कोटींचे अनुदान मिळाल्यानेच यंदाच्या अर्थसंकल्पात ६२० कोटींची वाढ दिसून आली आहे. ...

घोडबंदर भागात पॉड टॅक्सीने अंतर्गत आणि मुख्य मेट्रोला जोडले जाणार! ठाणे पालिकेत सादरीकरण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदर भागात पॉड टॅक्सीने अंतर्गत आणि मुख्य मेट्रोला जोडले जाणार! ठाणे पालिकेत सादरीकरण

प्रवाशांची होणार वाहतूक कोंडीतून सुटका आणि वेळेचीही होणार बचत ...

सिमेंट मिक्सरमधून अवैध्य मद्याची वाहतूक; ६६ लाख २९ हजारांचे ५९५ खोके जप्त - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सिमेंट मिक्सरमधून अवैध्य मद्याची वाहतूक; ६६ लाख २९ हजारांचे ५९५ खोके जप्त

या प्रकरणी वाहन चालक मोहन जोशी याला अटक ...

कट्ट्यांवरील गुलाबी आठवणींत रमतो! - नरेश म्हस्के - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कट्ट्यांवरील गुलाबी आठवणींत रमतो! - नरेश म्हस्के

राजकारणात वजन वाढले असे मी कधीच समजत नाही. लहान होतो, तेव्हापासून शाखेची लहानसहान कामे केली. - म्हस्के ...

कुणाला त्रास देऊन आत्महत्या करायला भाग पाडू नका - जितेंद्र आव्हाड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कुणाला त्रास देऊन आत्महत्या करायला भाग पाडू नका - जितेंद्र आव्हाड

"आज त्या दोन मुली, त्याची पत्नी रडत आहे, त्या दोन मुलींचा शाप लागेल अशा शब्दात त्यांनी अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला यांचे नाव न घेता टिका केली..." ...

घोडबंदर, नाशिक मार्ग होणार वाहतूककोंडीमुक्त, ‘एमएमआरडीए’कडून उन्नत मार्गाच्या कामाला सुरुवात - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदर, नाशिक मार्ग होणार वाहतूककोंडीमुक्त, ‘एमएमआरडीए’कडून उन्नत मार्गाच्या कामाला सुरुवात

नितीन कंपनी आदी भागात माती परीक्षण सुरू आहे. एकूण ८.२४ किमीच्या उन्नत मार्गासाठी २,१८८ कोटी ६२ लाखांचा खर्च केला जाणार आहे. ...

 पुढील पाच वर्षात ८ लाख घरे उभारणार; एकनाथ शिंदेंची घोषणा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : पुढील पाच वर्षात ८ लाख घरे उभारणार; एकनाथ शिंदेंची घोषणा

एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोकण विभागातील म्हाडाची लॉटरी काढण्यात आली. ...

हल्ला करण्याची हिंमत येते कुठून? - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हल्ला करण्याची हिंमत येते कुठून?

फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या साहाय्यक आयुक्ताला मारहाण झाल्याची घटना घडल्यानंतर ठाण्यातीलच नाही तर जिल्ह्यातील सर्वच महापालिका हद्दीत असलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला. ...