यावेळी कशाला गाता विकासाचे गाणे, खड्यात गेले सगळेच ठाणे, महापालिका आयुक्त हाय हाय अशा स्वरुपाच्या घोषणा देत प्रशासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न मनसेने केल्याचे दिसून आले. ...
दोघांच्या भेटीतून महाराष्ट्राच्या परिपक्व राजकीय संस्कृतीचे दर्शन घडले असल्याची प्रतिक्रिया शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. ...
ठाणे महापालिका हद्दीत सध्या स्वाईन फ्लुच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतांना दिसत आहे. जुलै महिन्यात १० दिवसातच रुग्णांची संख्या ७० च्या पार गेली होती. तर जुन महिन्यात ८ रुग्ण आढळले होते. ...
Thane News: ठाणे शहर पोलीस भरती २०२२-२३ दरम्यान साकेत पोलीस मैदान या ठिकाणी मैदानी चाचणी दरम्यान सातारा येथील उमेदवार साहील सुरेश सानप (१९) याने प्रतिबंधित असलेले औषध Tab Jefcort 6 Mg चे सेवन केल्याचे स्पष्ट झाले आहे. ...