Thane: कळवा खाडीत उभ्या असलेल्या अनाधिकृत झोपड्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिका पुन्हा एकदा जागी झाल्याचे दिसून आले. त्यानुसार गुरुवारी सकाळी नऊ वाजल्यापासून कळवा खाडीतील क्रांती नगर भागात असलेल्या सुमारे ६० हून अधिक झोपड्या हटविण्यात आल्या आहेत. ...
खाडीच्या पाण्यात बुडालेली कार इमर्जन्सी टेंडरच्या सहाय्याने ओढून बाहेर काढण्यात आली असून कापूरबावडी पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आली आहे. ...
Jitendra Awhad: कळवा, मुंब्य्रात सुरु असलेल्या बांधकामांच्या मुद्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करीत पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. सध्या मुंब्रा ते शीळ या भागामध्ये अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. ...