लाईव्ह न्यूज :

default-image

अजित मांडके

मेट्रो कारशेडमधील बाधीत शेतकऱ्यांना मोबदला कसा मिळणार; आमदार सरनाईक यांनी उपस्थित केले प्रश्न - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेट्रो कारशेडमधील बाधीत शेतकऱ्यांना मोबदला कसा मिळणार; आमदार सरनाईक यांनी उपस्थित केले प्रश्न

घोडबंदर भागातील मोघरपाडा भागात असलेल्या जागेवर मेट्रो कारशेड उभारण्यासंदर्भात राज्य शासनाने शिक्कामोर्तब केले आहे. ...

Thane: इलेक्ट्रिक वाहनांसाठी महापालिकेत उभारले जाणार ७ चार्जिंग स्टेशन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: इलेक्ट्रिक वाहनांसाठी महापालिकेत उभारले जाणार ७ चार्जिंग स्टेशन

Thane: ठाणे महापालिकेने माझी वसुंधरा मोहीमे अंतर्गत महापालिका मुख्यालयासह वर्तकनगर, नितिन फायर स्टेशन, माजविडा मानपाडा प्रभाग समितीत ७ चार्जींग स्टेशन उभारणार आहे. ...

ठाण्यात १३ गोविंदा जखमी; एका महिला गोविंदाचा समावेश, उपचारासाठी मुंबईला हलविले - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात १३ गोविंदा जखमी; एका महिला गोविंदाचा समावेश, उपचारासाठी मुंबईला हलविले

या महिला गोविंदाच्या मणक्याला दुखापत झाल्याने, नातेवाईकांनी तातडीने मुंबईच्या खासगी रुग्णालयात हलविले आहे... ...

Thane: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबद्ध, एकनाथ शिंदेंनी दिले स्पष्ट संकेत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबद्ध, एकनाथ शिंदेंनी दिले स्पष्ट संकेत

Maratha Reservation : सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दाखविलेल्या आहेत. त्या त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासनाकडून काम केले जात आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबध्द आहे. ...

टेंभी नाका दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री शिंदे, अभिनेत्री रकुल प्रीतची उपस्थिती - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टेंभी नाका दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री शिंदे, अभिनेत्री रकुल प्रीतची उपस्थिती

अभिनेता जॅकी भगनानी देखील दहीहंडीला हजर ...

दहीहंडीला पावसाची दमदार हजेरी, गोविंदा पथकांमध्ये नाराजी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहीहंडीला पावसाची दमदार हजेरी, गोविंदा पथकांमध्ये नाराजी

गुरुवारी हवामान खात्याने पावसाच्या हलक्या तर शुक्रवारीपासून पुढे पावसाची शक्यता वर्तवली होती. ...

महानगर गॅसची लाईन बिघडल्याने मुलुंड आणि ठाण्याचा गॅस पुरवठा 9 तास खंडीत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महानगर गॅसची लाईन बिघडल्याने मुलुंड आणि ठाण्याचा गॅस पुरवठा 9 तास खंडीत

गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास पूर्व येथे महानगर गॅसची मुख्य वाहिनी असलेल्या पाईपलाईनमध्ये बिघाड होवून गॅस गळती होत असल्याची माहिती महानगर गॅसच्या निदर्शनास आली. ...

अनाधिकृत बांधकामे शहरासाठी आपल्यासाठी भुषणावह नाही; आयुक्त कडाडले - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अनाधिकृत बांधकामे शहरासाठी आपल्यासाठी भुषणावह नाही; आयुक्त कडाडले

अनाधिकृत बांधकामावर गुन्हा दाखल करा, आयुक्तांचे निर्देश ...