लाईव्ह न्यूज :

default-image

अजित मांडके

मजूर दुर्घटना प्रकरणी रूनवाल बिल्डर अन् पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा- केदार दिघे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मजूर दुर्घटना प्रकरणी रूनवाल बिल्डर अन् पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा- केदार दिघे

पालिका आयुक्त पालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची फक्त नौटंकी करतात मात्र प्रत्यक्षात कारवाई करत नाहीत असा हल्लाबोल केदार दिघे यांनी केला आहे. ...

ठाणेकरांना पुन्हा वाहतुक कोंडीचा ताप; अपघातामुळे वेग मंदावला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांना पुन्हा वाहतुक कोंडीचा ताप; अपघातामुळे वेग मंदावला

नाशिककडे जाणाऱ्या वाहतुकीवर त्यामुळे परिणाम झाला. परंतु वाहनांच्या रांगा थेट घोडबंदर मार्गापर्यंत गेल्या होत्या. ...

सकल मराठा मोर्चाकडून सोमवारी ठाणे "बंद" ची हाक ! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सकल मराठा मोर्चाकडून सोमवारी ठाणे "बंद" ची हाक !

जालना येथे मराठा समाजावर झालेल्या लाठीहल्ला प्रकरणी राज्यभर पडसाद उमटताना दिसत आहेत. ...

ठाणे शहरातील पनीर उत्पादकांवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे शहरातील पनीर उत्पादकांवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

४ लाखांहून अधिक किंमतीचे पनीर, दूध व इतर साहित्य जप्त ...

ठाण्यात एका आठवड्यात आढळले कोरोनाचे नवे ५१ रुग्ण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात एका आठवड्यात आढळले कोरोनाचे नवे ५१ रुग्ण

कोरोना चाचणीची संख्या आजपासूनच वाढविली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. ...

ठाण्यात जखमी गोविंदांची संख्या पोहोचली २३ वर  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात जखमी गोविंदांची संख्या पोहोचली २३ वर 

शहरात रात्री उशिरापर्यंत दहीकाला उत्सवात जखमी झालेल्या एकूण २३ गोविंदा जखमी झाले आहेत. ...

परिवहनच्या ताफ्यात नव्याने दाखल होणार आणखी १६ इलेक्ट्रिक बस - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परिवहनच्या ताफ्यात नव्याने दाखल होणार आणखी १६ इलेक्ट्रिक बस

ठाणे परिवहन सेवेत टप्याटप्याने इलेक्ट्रीक बस दाखल होत आहे. ...

फांदी पडून घर आणि तीन दुकानांसह दोन गाड्यांचे नुकसान - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फांदी पडून घर आणि तीन दुकानांसह दोन गाड्यांचे नुकसान

ठाणे शहरात फ्लॉवर व्हॅली येथे दोन चारचाकी गाड्यांवर तर कॅसल मील परिसरात तीन दुकानांवर तसेच आंबेडकर रोड येथे एका घरावर अशा तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये झाडाच्या फांद्या पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ...