लाईव्ह न्यूज :

default-image

अजित मांडके

वाहतूक कोंडीचा जाच सुरूच; साकेत ते मुलुंड टोलनाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहतूक कोंडीचा जाच सुरूच; साकेत ते मुलुंड टोलनाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा 

मंगळवारी पहाटेपासूनच पुन्हा वाहतूक कोंडीचा त्रास ठाणेकरांना सहन करावा लागला. ...

खड्डे बुजविण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करा - एकनाथ शिंदे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खड्डे बुजविण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करा - एकनाथ शिंदे

वेळेत आणि चांगल्या पद्धतीने रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातील, याची काळजी घ्या ...

वाहतूक कोंडीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; जिल्हाधिकाऱ्यांना समस्या सोडविण्याचे दिले आदेश - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहतूक कोंडीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; जिल्हाधिकाऱ्यांना समस्या सोडविण्याचे दिले आदेश

Eknath Shinde : जिल्ह्यात होणाऱ्या वाहतूक कोंडी बाबत जिल्ह्यातील संबधींत यंत्रणाची बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. ...

उद्धव ठाकरेंनी हटवले तरीही जिल्हाप्रमुखपदी नरेश म्हस्केच; एकनाथ शिंदेंचे आदेश - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्धव ठाकरेंनी हटवले तरीही जिल्हाप्रमुखपदी नरेश म्हस्केच; एकनाथ शिंदेंचे आदेश

शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुखपदी नरेश म्हस्के यांची पुनर्नियुक्ती, सामनातून झालेली नरेश म्हस्के यांची हकालपट्टी ठरवली बेकायदा, जिल्हाप्रमुखपदी नव्या  जोमाने  काम करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश  ...

'अडीच वर्षापूर्वीच निर्णय घेतले असते तर...'; एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला टोला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'अडीच वर्षापूर्वीच निर्णय घेतले असते तर...'; एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला टोला

गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील आनंद आश्रम येथे आले होते. ...

बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हेच माझे गुरु - राजन विचारे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हेच माझे गुरु - राजन विचारे

यंदाचे राजकीय समीकरण आणि एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला त्यानंतर राजन विचारे त्यांच्या सोबत जातील असं सांगितले जात होते पण तसं अजुन पर्यंत तरी दिसले नाही ...

ठाण्यातील राबोडी परिसरात घराचा काही भाग कोसळला; सुदैवाने कुठलीही दुखापत नाही - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील राबोडी परिसरात घराचा काही भाग कोसळला; सुदैवाने कुठलीही दुखापत नाही

घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने घरातील व्यक्तींना सुखरूप बाहेर काढले. ...