दहीहंडी आयोजकांच्या या मनमानीपणा विरोधात पोलिस प्रशासन काय भूमिका घेते या कडे साऱ्यांचे लक्ष लागलेले असतांना पोलिसांनी एकही गुन्हा दाखल केलेला नाही अशी माहिती ठाणे शहर पोलीस आयुक्तयल्याच्या नियंत्रण कक्षातून देण्यात आली. ...
Thane News : अपघातात ट्रकचालक/मालक दिनेश सोलकर (४०) हे अपघातग्रस्त ट्रकमध्येच अडकले होते. त्यांच्या नाकाला, चेहऱ्याला व पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ...
गोविंदा थर लावून हंडी फोडतात मात्र आम्ही ५० थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला. ...
Thane: ठाणे शहरात मागील काही दिवस झालेल्या पावसामुळे महापालिका हद्दीसह इतर प्राधिकरणांच्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडल्याने त्याचा फटका वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. गुरुवारी सलग तिस-या दिवशी देखील वाहतुक कोंडीचा फटका बसल्याचे दिसून आले. ...