लाईव्ह न्यूज :

default-image

अजित मांडके

सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक धडा शिकवतील; मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांचा इशारा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक धडा शिकवतील; मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांचा इशारा

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना  त्यांना समजेल अशा भाषेत महाराष्ट्र सैनिक धडा शिकवतील असा इशारा मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी दिला.   ...

ठाण्यात जोडे मारो आंदोलन; राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावर शिंदे गट आक्रमक! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात जोडे मारो आंदोलन; राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावर शिंदे गट आक्रमक!

आंदोलनात आमदार प्रताप सरनाईक, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्यासह शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.  ...

बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार बाजूला ठेवण्यासाठी प्रेरणा कुठून मिळाली ते आधी सांगावं, नरेश म्हस्केंचा राऊतांना टोला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार बाजूला ठेवण्यासाठी प्रेरणा कुठून मिळाली ते आधी सांगावं, नरेश म्हस्केंचा राऊतांना टोला

बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार बाजूला ठेवण्यासाठी प्रेरणा कुठून मिळाली ते आधी संजय राऊत यांनी सांगावं, मगच बाळासाहेबांच्या समाधीपुढे नतमस्तक व्हावं ...

ठाणे एफडीएची धडक कारवाई, लाखो किलो खजूर अन् जिरा जप्त - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे एफडीएची धडक कारवाई, लाखो किलो खजूर अन् जिरा जप्त

एकूण १३ अन्नपदार्थांचे नमुने घेत, ते तपासणी पाठवले आहेत.त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे ठाणे एफडीएने सांगितले. ...

अजित पवार म्हणाले सुत्रधार कोण? घटनेनंतर मुख्यमंत्री संबंधित महिलेसोबत फोटोत दिसतात - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अजित पवार म्हणाले सुत्रधार कोण? घटनेनंतर मुख्यमंत्री संबंधित महिलेसोबत फोटोत दिसतात

मुंब्रा पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे ...

डिलिव्हरी बॉय सांगून जबरी चोरी करणारे त्रिकुट जेरबंद; ठाणे गुन्हे युनिट १ ची कामगिरी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डिलिव्हरी बॉय सांगून जबरी चोरी करणारे त्रिकुट जेरबंद; ठाणे गुन्हे युनिट १ ची कामगिरी

नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर याचा तपास नौपाडा आणि ठाणे गुन्हे युनीट १ यांच्या मार्फत समांतर सुरू होता. ...

कायदा कसाही मोडू शकतो याच हेतूने अटक; जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कायदा कसाही मोडू शकतो याच हेतूने अटक; जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

तुम्ही जेल काय फाशी दिली तरी चालेल असेही त्यांनी सांगितले. ...

ठाणे मनपा निवडणुकीत उतरणार आप; वाढणार इतर पक्षांचा ताप  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे मनपा निवडणुकीत उतरणार आप; वाढणार इतर पक्षांचा ताप 

दिल्ली, पंजाबमध्ये घवघवीत विजय मिळाल्यानंतर ठाण्यात 'आप' संघटन विस्तारास अधिक गती मिळण्यासाठी नवीन कमिटीचे गठन करण्यात आले आहे. ...