लाईव्ह न्यूज :

default-image

अजित मांडके

रस्त्यांच्या कामात आढळली त्रुटी; आयुक्त बांगर यांनी केली अभियंता आणि ठेकेदारावर कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रस्त्यांच्या कामात आढळली त्रुटी; आयुक्त बांगर यांनी केली अभियंता आणि ठेकेदारावर कारवाई

ठेकेदाराला ५ लाखांचा दंड, अभिंयत्याला बजावली कारणे दाखवा नोटीस ...

राज ठाकरे ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर, चार दिवस घेणार विविध मतदार संघांची झाडाझडती - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज ठाकरे ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर, चार दिवस घेणार विविध मतदार संघांची झाडाझडती

यात मनसेच्या काही कार्यालयांचा शुभांरभ, बाईक रॅली, काहींचे पक्ष प्रवेशही यावेळी होणार आहेत. त्यामुळे आता ते या तीन दिवसात कोणा कोणाचा समाचार घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ...

"महाविकास आघाडीतील अनेक आमदार संपर्कात"; शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा दावा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"महाविकास आघाडीतील अनेक आमदार संपर्कात"; शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा दावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचा गड असलेल्या ठाण्यात सकाळपासूनच कार्यकर्त्यांमध्ये निकालाबाबत उत्सुकता लागली होती. ...

अजितदादा जेव्हा पहिल्यांदा निवडून आले तेव्हा श्रीकांत शिंदे डायपरमध्ये होते - आनंद परांजपे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अजितदादा जेव्हा पहिल्यांदा निवडून आले तेव्हा श्रीकांत शिंदे डायपरमध्ये होते - आनंद परांजपे

श्रीकांत शिंदे यांनी अजितदादा पवार यांच्यावर टीका करताना त्यांना कोण ओळखतं, त्यांची ओळख काकांमुळेच आहे, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा आनंद परांजपे यांनी जोरदार समाचार घेतला. ...

एका वर्षात विश्वासाचा पाया मजबूत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एका वर्षात विश्वासाचा पाया मजबूत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

म्हाडाने मागील काही वर्षात लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. राज्यातील सरकारला देखील पुढील वर्षी एक वर्षे पूर्ण होणार आहे. ...

महापालिकेने केली ४७ अनाधिकृत शाळांची यादी जाहीर; ४२ इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा समावेश - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिकेने केली ४७ अनाधिकृत शाळांची यादी जाहीर; ४२ इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा समावेश

शाळा प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित शाळेला शासनाची मान्यता आहे का हे पडताळून न पाहता, पालक प्रवेश घेत असतात. ...

कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना बजावली कारणे दाखवा नोटीस - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना बजावली कारणे दाखवा नोटीस

महापालिका आयुक्तांनी उचलले पाऊल, कळव्यातील अनाधिकृत बांधकाम प्रकरण ...

मामा - भांजे डोंगरावरील 'लॅण्ड जिहाद' विरोधात होणार कारवाई, ठाणे पोलिसांची मनसेला लेखी हमी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मामा - भांजे डोंगरावरील 'लॅण्ड जिहाद' विरोधात होणार कारवाई, ठाणे पोलिसांची मनसेला लेखी हमी

अनधिकृत बांधकाम हटविण्याबाबत शासकीय पातळीवर कार्यवाही करण्यात येणार असल्याची पोलिसांनी पत्राद्वारे हमी दिली आहे. ...