Rain In Thane: सलग दोन दिवस वा-याने शहरात पडझड सुरु असतांना मंगळवारी मात्र अखेर पावसाने सांयकाळच्या सुमारास दमदार हजेरी लावली. अवघ्या काही मिनिटेच हा पाऊस बरसला असला तरी देखील वातावरणात गारवा निर्माण झाला होता. ...
"पोलीस आयुक्त असो, नाही तर महापालिका आयुक्त असो आपण मुंब्रा पूर्णपणे ड्रग्जच्या जाळ्यात अडकवत चालले आहात. तसेच, मुंब्य्रात महापालिकेच्या काही राक्षसी महत्वांकांक्षेपोटी एकेका गल्लीत २०-२० अनाधिकृत बांधकामे सुरु असल्याचा गंभीर आरोपही आव्हाड यांनी केला ...
ठाणे शहरातील नाले सफाई, रस्त्यांची सुरु असलेली कामे आदी प्रश्नाबाबत आमदार सरनाईक यांनी आयुक्त अभिजित बांगर यांची ठाणे महापालिका मुख्यालयात भेट घेतली. ...
शिवसेना-भाजप युती आगामी निवडणुका एकत्रित लढणार असल्याचा दावा वरिष्ठ पातळीवरून केला जात आहे. त्याचवेळी कल्याण-ठाण्यात युतीतील मित्रपक्षांतच संघर्ष पेटला आहे. ...