लाईव्ह न्यूज :

default-image

अजित मांडके

कहानी में ट्विस्ट! CM शिंदेंच्या घरी पोहोचले खास शिलेदार; म्हणाले, राष्ट्रवादीसोबत कसं जमणार? - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कहानी में ट्विस्ट! CM शिंदेंच्या घरी पोहोचले खास शिलेदार; म्हणाले, राष्ट्रवादीसोबत कसं जमणार?

मुख्यमंत्र्यांच्या घरी आलेल्या मंत्री आणि आमदारांनी नाराजी केली व्यक्त केली असल्याची माहिती समोर आली आहे. ...

येत्या ८ दिवसांत मंत्रिमंडळाचा आणखी विस्तार होणार, शिवसेना-भाजपचे आमदार शपथ घेणार! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :येत्या ८ दिवसांत मंत्रिमंडळाचा आणखी विस्तार होणार, शिवसेना-भाजपचे आमदार शपथ घेणार!

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची माहिती ...

Thane: उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का, शिशिर शिंदे करणार प्रवेश - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का, शिशिर शिंदे करणार प्रवेश

Thane: एकीकडे राष्ट्रवादी मध्ये फुटीचे वारे वाहू लागले असताना आता शिवसेना शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिला आहे. ...

Thane: सुहास देसाई झाले राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष, कार्याध्यक्षपदी प्रकाश पाटील - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: सुहास देसाई झाले राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष, कार्याध्यक्षपदी प्रकाश पाटील

Thane: राष्ट्रवादीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी अजित पवार हात धरल्याने त्यांना पदावरून दूर करण्यात आले. आता ठाणे शहर अध्यक्षपदी माजी नगरसेवक सुहास देसाई तर कार्याध्यक्ष पदी परिवहनचे सदस्य प्रकाश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

ठाण्यात शुक्रवारी दहा तासात ७१.३६ मिमी पावसाची नोंद - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात शुक्रवारी दहा तासात ७१.३६ मिमी पावसाची नोंद

गतवर्षापेक्षा यंदा दुप्पटीने पाऊस झाल्याचे आकडेवारी वरून दिसत आहे. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंद मठात साजरा केला वर्षपूर्तीचा जल्लोष... - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंद मठात साजरा केला वर्षपूर्तीचा जल्लोष...

30 किलोचा केक कापून व्यक्त केला आंनद. ...

स्वत:ची काळी करतुते झाकण्यासाठी मोर्चा; एकनाथ शिंदे यांचा पलटवार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वत:ची काळी करतुते झाकण्यासाठी मोर्चा; एकनाथ शिंदे यांचा पलटवार

'कोवीड मृतदेहाच्या बॅगमध्ये पैसे खाण्याचे मोठे पाप त्यांनी केले.' ...

मुख्यमंत्री आहेतच आपले इतके भारी; जितेंद्र आव्हाडांची ट्विटच्या माध्यमातून टीका - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्री आहेतच आपले इतके भारी; जितेंद्र आव्हाडांची ट्विटच्या माध्यमातून टीका

शासन आपल्या दारी आता ठाणेकरांची बारी, घेऊन आले पावसाचे पाणी, मुख्यमंत्री आहेतच आपले इतके भारी अशा शब्दात त्यांनी टिका केली आहे. ...