लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अजित घस्ते

वसंत मोरेच्या विरोधात गुन्हा दाखल करा; पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांची मागणी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वसंत मोरेच्या विरोधात गुन्हा दाखल करा; पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांची मागणी

वसंत मोरे आणि त्यांचे सहकारी सोशल मीडियावर अश्लील कमेंट करतात ...

कोणत्याही समाजाला न दुखवता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे; आमदार अमित गोरखे यांची भूमिका - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोणत्याही समाजाला न दुखवता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे; आमदार अमित गोरखे यांची भूमिका

शिक्षणदृष्ट्या मातंग समाजाचीही प्रगती झालेली नाही, या समाजातील तरुण ‘आयएएस’ कसे होतील, याकडे मी विशेष लक्ष देणार ...

ST प्रवाशांच्या समस्या सोडवणार; पुणे विभागातील १४ आगारात प्रवासी दिन साजरा होणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ST प्रवाशांच्या समस्या सोडवणार; पुणे विभागातील १४ आगारात प्रवासी दिन साजरा होणार

एसटी बस स्वच्छ व वेळापत्रकानुसार वेळेत मार्गस्थ व्हाव्यात, ठरलेले थांबे घ्यावेत, चालक-वाहक यांनी त्यांच्याशी सौजन्याने वागावे अशी प्रवाशांची अपेक्षा असते ...

सिंहगड, डेक्कन, इंटरसिटी, डेक्कन क्वीन एक्स्प्रेसह मुंबई-पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या ८ रेल्वे रद्द - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड, डेक्कन, इंटरसिटी, डेक्कन क्वीन एक्स्प्रेसह मुंबई-पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या ८ रेल्वे रद्द

मुसळधार पावसामुळे रेल्वे रद्द झाल्याने आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामावर जाणार्‍या चाकरमान्यांना फटका बसला ...

अनावश्यक साखळी ओढून रेल्वे थांबवणाऱ्यांवर कडक कारवाई; ७ लाख दंड वसूल तर १४४० जणांना अटक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनावश्यक साखळी ओढून रेल्वे थांबवणाऱ्यांवर कडक कारवाई; ७ लाख दंड वसूल तर १४४० जणांना अटक

किरकोळ कारणासाठी अनावश्यक साखळी ओढून दुरुपयोग करणाऱ्या प्रवाशांना अटक तर काहींकडून दंड वसूल ...

एस.टी. को.ऑप. बँकेच्या गैरकारभारा विरोधात महाराष्ट्र एस.टी. कामगार कृती समितीचे आंदोलन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एस.टी. को.ऑप. बँकेच्या गैरकारभारा विरोधात महाराष्ट्र एस.टी. कामगार कृती समितीचे आंदोलन

९ व १० जुलै २०२४ ला मुंबई येथील आझाद मैदानवर एल्गार आंदोलनाचा इशारा ...

अखेर ‘पार्किंग बे’वरील अपघातग्रस्त विमान हटविले! पुणे विमानतळावरील विमानांचा विलंब टळणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर ‘पार्किंग बे’वरील अपघातग्रस्त विमान हटविले! पुणे विमानतळावरील विमानांचा विलंब टळणार

पुणे विमानतळाच्या ‘बे’वर एअर इंडियाचे अपघातग्रस्त विमान जागेवर उभे असल्याने त्याचा ताण इतर विमानांच्या प्रवासी वाहतुकीवर झाला होता... ...

टोमॅटोशिवाय भाजी नाही; किलोला १०० रुपये, दर वाढ ऐकून सामान्य झाले लालबुंद - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टोमॅटोशिवाय भाजी नाही; किलोला १०० रुपये, दर वाढ ऐकून सामान्य झाले लालबुंद

स्वयंपाक घरातील महत्त्वाचा हा घटक असलेला टोमॅटो महागल्याने याचा फटका गृहिणींना बसतोय ...