लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अजित घस्ते

उन्हाचा चटका वाढल्याने लिंबाला आला ‘भाव’, एक लिंबू १० रुपयांना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाचा चटका वाढल्याने लिंबाला आला ‘भाव’, एक लिंबू १० रुपयांना

उन्हाळ्यामुळे लिंबांच्या लागवडीवर परिणाम झाला असून, गेल्या महिनाभरापासून लिंबांची आवक कमी होत आहे ...

Mahashivratri 2025: महाशिवरात्रीमुळे उपवासाच्या पदार्थांना वाढली मागणी; साबुदाणा, भगर स्वस्त तर शेंगदाणा महागला - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mahashivratri 2025: महाशिवरात्रीमुळे उपवासाच्या पदार्थांना वाढली मागणी; साबुदाणा, भगर स्वस्त तर शेंगदाणा महागला

साबुदाणा व भगरीच्या भावात क्विंटलमागे शंभर ते दीडशे रुपयांनी घसरण झाली असून किलोमागे ५ ते ७ रुपये स्वस्त झाली आहेत ...

२५ हजार विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतीगृह उभारणार; कर्मचाऱ्यांनाही पगार वाढीचे आश्वासन - संजय शिरसाट - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२५ हजार विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतीगृह उभारणार; कर्मचाऱ्यांनाही पगार वाढीचे आश्वासन - संजय शिरसाट

समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी समाज कल्याण आयुक्त व बार्टी कार्यालयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा आढावा घेतला ...

पुण्यातून पहिली रेल्वे कुंभमेळ्यासाठी रवाना; प्रवाशांचे जल्लोषात स्वागत - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून पहिली रेल्वे कुंभमेळ्यासाठी रवाना; प्रवाशांचे जल्लोषात स्वागत

सायंकाळी सात वाजून ५० मिनिटांनी कुंभमेळा विशेष रेल्वे गाडी प्रयागराजच्या दिशेने रवाना ...

देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचे एक ट्रिलियन योगदान अपेक्षित : पणन मंत्री रावल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचे एक ट्रिलियन योगदान अपेक्षित : पणन मंत्री रावल

व्यापाऱ्यांना सर्वस्तरावर पाठबळ देऊन व्यापार करण्यासाठी लागणाऱ्या परवान्यांपासून वितरणापर्यंत सर्व व्यवस्था मजबूत करण्यात येईल. ...

टाेईंगची डाेकेदुखी थांबणार कधी?  वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांची लूट - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टाेईंगची डाेकेदुखी थांबणार कधी?  वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांची लूट

टोईंगला कामाला असणारे कर्मचारी उद्धटपणे बोलत पावती केली आहे. तुम्हाला पावती द्यावी लागेल, ...

तृणधान्याचे आहारात महत्त्वाचे स्थान, मार्केटिंगकडे लक्ष देण्याची गरज : पणन मंत्री जयकुमार रावल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तृणधान्याचे आहारात महत्त्वाचे स्थान, मार्केटिंगकडे लक्ष देण्याची गरज : पणन मंत्री जयकुमार रावल

आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबईत फुल मार्केट उभारणार : पणन मंत्री जयकुमार रावल पुण्यात मिलेट महोत्सवाचे उद्घाटन ...

बार्टीच्या माध्यमातून केंद्रीय परीक्षांमध्ये वाढला मराठी टक्का : सुनील वारे - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बार्टीच्या माध्यमातून केंद्रीय परीक्षांमध्ये वाढला मराठी टक्का : सुनील वारे

बार्टीचा ४८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा ...