लाईव्ह न्यूज :

default-image

अजित घस्ते

कोण कोणाचा प्रतिस्पर्धी हे सांगणे अवघड; कुस्तीप्रमाणेच राजकारणतही डावपेच अन् धोबी पछाड - छगन भुजबळ - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोण कोणाचा प्रतिस्पर्धी हे सांगणे अवघड; कुस्तीप्रमाणेच राजकारणतही डावपेच अन् धोबी पछाड - छगन भुजबळ

एकमेकांचे पाय ओढणे, एकमेकांच्या उरावर बसणे याला रोजच्या राजकीय जीवनात सामोरे जावे लागते ...

१५ वर्षांपासून साठलेला कचरा गोळा केला; तब्बल १११ टन कचऱ्याचे संकलन, तळजाईवर स्वच्छता मोहीम - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१५ वर्षांपासून साठलेला कचरा गोळा केला; तब्बल १११ टन कचऱ्याचे संकलन, तळजाईवर स्वच्छता मोहीम

वनविभागाच्या अंतर्गत टेकडीच्या कडेला असलेल्या परिसरात एवढा कचरा असताना याकडे दुर्लक्ष होत आहे ...

पुण्यात वक्फ जमीन घोटाळ्याप्रकरणी 'ईडी' चौकशी करण्याची मागणी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात वक्फ जमीन घोटाळ्याप्रकरणी 'ईडी' चौकशी करण्याची मागणी

गरीब आणि गरजू व्यक्तींच्या नावाने बनावट ट्रस्ट तयार करून बेकायदेशीर व्यवहार लपवले गेले ...

गुढीपाडव्याला हापूस आवाक्याबाहेर;९०० ते १५०० रुपयांपर्यंत दर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुढीपाडव्याला हापूस आवाक्याबाहेर;९०० ते १५०० रुपयांपर्यंत दर

- मागील वर्षी आकाराने मोठा आंबा होता, तर यंदा लहान आकाराचे आंबे आहेत. ...

Alphonso Mango: यंदा पाडव्याला आंब्याची गोड चव महागात; हापूसचे दर सामन्यांच्या आवाक्याबाहेरच - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Alphonso Mango: यंदा पाडव्याला आंब्याची गोड चव महागात; हापूसचे दर सामन्यांच्या आवाक्याबाहेरच

सध्या रत्नागिरी आणि देवगड हापूस आंबा पंधराशे ते दोन हजार रुपये डझन दराने उपलब्ध ...

पुरंदर विमानतळाच्या जमिनीचे टेक ऑफ ‘ड्रोन’ सर्व्हेद्वारे होणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळाच्या जमिनीचे टेक ऑफ ‘ड्रोन’ सर्व्हेद्वारे होणार

झाडे किती, इमारती, विहिरी किती आणि कोठे आहेत याची माहिती घेण्यासाठी ‘ड्रोन’ सर्व्हे करण्यात येणार ...

अरे वा..! देवगड हापूस आंबा घेताना आता फसवणूक अशक्य, स्पेशल कोडद्वारे पारख… - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अरे वा..! देवगड हापूस आंबा घेताना आता फसवणूक अशक्य, स्पेशल कोडद्वारे पारख…

- बनावट आंब्यांची विक्री रोखण्यासाठी स्टिकर प्रणाली अंमलात ...

उन्हाचा चटका वाढल्याने लिंबाला आला ‘भाव’, एक लिंबू १० रुपयांना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाचा चटका वाढल्याने लिंबाला आला ‘भाव’, एक लिंबू १० रुपयांना

उन्हाळ्यामुळे लिंबांच्या लागवडीवर परिणाम झाला असून, गेल्या महिनाभरापासून लिंबांची आवक कमी होत आहे ...