लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अजित घस्ते

Pune: दिवाळीत मराठवाडा, खान्देश अन् विदर्भासाठी जादा बस; ऑनलाइन बुकिंग सुरु - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: दिवाळीत मराठवाडा, खान्देश अन् विदर्भासाठी जादा बस; ऑनलाइन बुकिंग सुरु

मराठवाडा, खान्देश आणि विदर्भात जाणार्‍या प्रवाशांची संख्या जास्त आहे... ...

Pune: भविष्यात संप झाला तर PMPML चालक हाकतील ई-बसचा गाडा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: भविष्यात संप झाला तर PMPML चालक हाकतील ई-बसचा गाडा

या प्रशिक्षणातून चालकांना ही नवीन ज्ञान होवून 'पीएमपी'ची वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होणार असल्याने आतापर्यंत ४५० चालकांना प्रशिक्षण दिल्याचे पीएमपी प्रशासनाने सांगितले... ...

Sahyadri Express: सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा नव्या जोमाने धावणार, स्थानकांवर प्रवाशांसाठी सुविधा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sahyadri Express: सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा नव्या जोमाने धावणार, स्थानकांवर प्रवाशांसाठी सुविधा

पुणे : प्रवासी गाड्यांना नवीन थांबे, विविध स्थानकांवर पुरविण्यात आलेल्या लिफ्ट आणि एस्केलेटर सुविधा, लेव्हल क्रॉसिंग रेल्वे फाटजाच्या जागी बदलून ... ...

नवरात्रोत्सवात मार्केटयार्ड येथे रताळाची आवक मोठी; आवक दुप्पट तर यंदा किलोला 20 ते 30 रुपये भाव - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवरात्रोत्सवात मार्केटयार्ड येथे रताळाची आवक मोठी; आवक दुप्पट तर यंदा किलोला 20 ते 30 रुपये भाव

मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कमी भाव मिळाला असल्याने शेतकरी वर्ग नाराजी व्यक्त करीत आहेत ...

पीएमपीच्या कर्मचाऱ्यांचीही दिवाळी गोड; बोनस जाहीर, संचालक मंडळाची मान्यता - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीच्या कर्मचाऱ्यांचीही दिवाळी गोड; बोनस जाहीर, संचालक मंडळाची मान्यता

पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याने पीएमपीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार ...

पितृपंधरवडा सुरू झाल्याने पालेभाज्याही महागल्या - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पितृपंधरवडा सुरू झाल्याने पालेभाज्याही महागल्या

रविवारी घाऊक बाजारात सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या भावात २० ते ३० टक्के वाढ ...

आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकीच्या दृष्टीने धावपट्टी वाढविण्यासाठी सर्वेक्षण करण्याची गरज-चंद्रकांत पाटील - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकीच्या दृष्टीने धावपट्टी वाढविण्यासाठी सर्वेक्षण करण्याची गरज-चंद्रकांत पाटील

पुणे : पुणे विमानतळ येथे नवे टर्मिनल सुरू झाल्यानंतर देशांतर्गत प्रवासी विमान वाहतूकीच्या गरजेनुसार आवश्यक सुविधा उपलब्ध होणार असून ... ...

व्यापाऱ्यांच्या समस्या कायद्याच्या चौकटीत सोडविण्यासाठी प्रयत्न : अब्दुल सत्तार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यापाऱ्यांच्या समस्या कायद्याच्या चौकटीत सोडविण्यासाठी प्रयत्न : अब्दुल सत्तार

पुण्यातील स्वारगेट येथील राज्यस्तरीय व्यापारी परिषदेत दिले आश्वासन... ...