लाईव्ह न्यूज :

default-image

अजित घस्ते

संगमवाडी येथे बागेश्वर महाराज यांच्या कार्यक्रमामुळे वाहतूकीत बदल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संगमवाडी येथे बागेश्वर महाराज यांच्या कार्यक्रमामुळे वाहतूकीत बदल

अत्यावश्यक सेवेतील वाहने, पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन, पेट्रोल- डिझेल टँकर्स, पीएमपी, स्कूल बस यांना हा आदेश लागू नसेल ...

कांदा, आले, लसणाचीही चक्क होतेय चोरी; मार्केटयार्डातील व्यापारी आश्चर्यचकित - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कांदा, आले, लसणाचीही चक्क होतेय चोरी; मार्केटयार्डातील व्यापारी आश्चर्यचकित

शेतक-यांची चो-या थांबण्यासाठी ठेकेदाराच्या बिलातून वसूली करून नुकसान भरपाई ...

'आम्ही चाललो आमुच्या गावा', रेल्वे, एसटी स्थानकांवर गर्दीचे लोंढे, प्रवाशांची झुंबड - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्ही चाललो आमुच्या गावा', रेल्वे, एसटी स्थानकांवर गर्दीचे लोंढे, प्रवाशांची झुंबड

दिवाळी सुट्टीला गावी जाऊन सण साजरा करण्यासाठी पुण्यातील मंडळी गावाकडे जाण्यास तयार ...

दिवाळीत सुकामेवाची ऑन लाईनला चलती; सुकामेवा झाला स्वस्त; उत्पादन आणि आवक वाढली - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीत सुकामेवाची ऑन लाईनला चलती; सुकामेवा झाला स्वस्त; उत्पादन आणि आवक वाढली

बदाम, काजू, मनुके, जर्दाळू, अक्रोड, मनुका, जर्दाळूच्या उत्पादनात मोठी वाढ झाल्याने दर घटले ...

दिवाळीच्या मुहूर्तावर खाद्यतेलाच्या दरात घट; गृहिणींना दिलासा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीच्या मुहूर्तावर खाद्यतेलाच्या दरात घट; गृहिणींना दिलासा

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाला मागणी कमी झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरात टप्प्याटप्प्याने घट झाली ...

‘सह्याद्री एक्स्प्रेस’ पुन्हा ट्रॅकवर! दिवाळीनिमित्ताने एक्स्प्रेसला मिळाली गती - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘सह्याद्री एक्स्प्रेस’ पुन्हा ट्रॅकवर! दिवाळीनिमित्ताने एक्स्प्रेसला मिळाली गती

कोरोनाकाळात प्रवासी वाहतुकीवर परिणाम होऊन सह्याद्री एक्स्प्रेस बंद झाली होती ...

एसटी आगारात अन् खासगी बस सुसाट! प्रवाशांकडून आकारले जाताहेत अव्वाच्या सव्वा दर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटी आगारात अन् खासगी बस सुसाट! प्रवाशांकडून आकारले जाताहेत अव्वाच्या सव्वा दर

विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जाणाऱ्या गाड्यादेखील रद्द केल्याने एसटी बस आगारात थांबून आहे, तर खासगी बससेवा वेगात धावत आहे.... ...

मार्केटयार्डात शुकशुकाट; मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व्यापारी वर्गाकडून कडकडीत बंद - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मार्केटयार्डात शुकशुकाट; मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व्यापारी वर्गाकडून कडकडीत बंद

मार्केटयार्डातील सर्व व्यवहार ठप्प ठेवण्यात आल्याने बाजार आवारात शुकशुकाट ...