लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अजित घस्ते

कांद्याच्या दरात घसरण; शेतकरी आर्थिक अडचणीत;निर्यातीत घट  - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कांद्याच्या दरात घसरण; शेतकरी आर्थिक अडचणीत;निर्यातीत घट 

एकरी तीन किलो बियाणे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा लागवडीचा खर्चसुद्धा निघत नसल्याने आता कांदा लागवड करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. ...

१२ जणांना धडक देणाऱ्या मद्यपी वाहनचालकाची येरवडा कारागृहात रवानगी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१२ जणांना धडक देणाऱ्या मद्यपी वाहनचालकाची येरवडा कारागृहात रवानगी

मुळे याने मद्यपान करून कार चालवत १२ जणांना उडविले आहे. या अपघातात बाराही जण जखमी झाले असून, काही जण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत ...

मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही

नवीन शस्त्र परवाना मिळण्याकरीता केलेल्या अर्जामध्ये खोटी माहिती सादर केल्यावर सुपेकर मामांनी खोट्या पुराव्यांची पडताळणी केली नाही ...

खासगी बाजार व थेट बाजारांच्या सुविधांची तपासणी करावी : पणन मंत्री जयकुमार रावल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासगी बाजार व थेट बाजारांच्या सुविधांची तपासणी करावी : पणन मंत्री जयकुमार रावल

​​​​​​​परवाना देताना लावून दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या खासगी व थेट बाजार यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी ...

धान्य साठवणूक क्षमता वाढवावी : पणनमंत्री जयकुमार रावल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धान्य साठवणूक क्षमता वाढवावी : पणनमंत्री जयकुमार रावल

पुणे येथे वखार महामंडळाची आढावा बैठक ...

अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तांवर हापूस आंबा झाला स्वस्त; आवकही वाढली, '५ डझनाची पेटी २५००' - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तांवर हापूस आंबा झाला स्वस्त; आवकही वाढली, '५ डझनाची पेटी २५००'

सद्य:स्थितीत बाजारात चांगल्या प्रतीचा हापूस आंबा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत ...

उन्हाळी सुट्टीमुळे वाळवणाचे पदार्थ बनवण्यासाठी महिलांची लगबग - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाळी सुट्टीमुळे वाळवणाचे पदार्थ बनवण्यासाठी महिलांची लगबग

- बटाटा वेफर्स, साबुदाणा, पापड, कुरड्या हे पदार्थ बनविण्यावर भर ...

सावधान...! आंबा पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर झाल्यास कारवाई - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान...! आंबा पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर झाल्यास कारवाई

- अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी मोहीम ...