लाईव्ह न्यूज :

default-image

अजय पाटील

जळगावमध्ये गेल्या विधानसभेत विरोधात, आता सोबत करताहेत प्रचार - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावमध्ये गेल्या विधानसभेत विरोधात, आता सोबत करताहेत प्रचार

Maharashtra Assembly Election 2024 : गेल्या निवडणुकांमध्ये जे उमेदवार आमने सामने लढले होते. तेच उमेदवार आज एकत्र येऊन प्रचार करत असल्याचे चित्र जळगाव जिल्ह्यातील काही मतदारसंघांमध्ये दिसत आहे ...

लखपती दीदी मेळावा : पोलिसांनी ४०० बसेस अडवल्यानंतर महिला पायी निघाल्या - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लखपती दीदी मेळावा : पोलिसांनी ४०० बसेस अडवल्यानंतर महिला पायी निघाल्या

नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जळगावात होत असलेल्या लखपती दीदी मेळाव्यासाठी राज्यभरातून लाभार्थी महिलांचे आगमन एसटी बसेसद्वारे झाले आहे. ...

एकाही घरात चूल पेटली नाही; नेपाळ दुर्घटनेमुळे वरणगाव शोकसागरात - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकाही घरात चूल पेटली नाही; नेपाळ दुर्घटनेमुळे वरणगाव शोकसागरात

अपघाताच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला. शोकसागरात बुडालेल्या या गावात सायंकाळी कुठल्याच घरात चूल पेटली नाही.  ...

Jalgaon Lok Sabha Election Result 2024: तिसऱ्या फेरीमध्ये जळगावमधून भाजपच्या स्मिता वाघ आघाडीवर - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon Lok Sabha Election Result 2024: तिसऱ्या फेरीमध्ये जळगावमधून भाजपच्या स्मिता वाघ आघाडीवर

Jalgaon Lok Sabha Election Result 2024 : जळगाव मतदार संघात महायुतीच्या स्मिता वाघ व रावेर मधुन रक्षा खडसे यांनी तिसऱ्या फेरीमध्ये देखील आघाडी कायम ठेवली आहे. ...

सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डने डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या; जामनेर शहरात मध्यरात्री थरार - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डने डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या; जामनेर शहरात मध्यरात्री थरार

मुंबई येथे सचिन तेंडुलकरच्या बंगल्यावर होता गार्ड ...

जळगाव एमआयडीसीत आग्नितांडव, अनेक कर्मचारी जखमी, मोरया केमिकल कंपनीतील घटना - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव एमआयडीसीत आग्नितांडव, अनेक कर्मचारी जखमी, मोरया केमिकल कंपनीतील घटना

Jalgaon Fire News: जळगाव येथील एमआयडीसी मोरया ग्लोबल कंपनीसह  केमिकलच्या दोन कंपन्या बुधवारी सकाळी ८ वाजता सुमारास आगीच्या भक्षस्थानी पडल्या. यावेळी कंपनीतून विविध प्रकारचे स्फ़ोट होत असल्याने परिसरामध्ये भयाचे वातावरण आहे. ...

शिवलिंग घेण्यासाठी गेलेल्या भक्तांवर काळाचा घाला; डंपर-क्रुज़रच्या धडकेत ३ ठार, ४ जखमी - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिवलिंग घेण्यासाठी गेलेल्या भक्तांवर काळाचा घाला; डंपर-क्रुज़रच्या धडकेत ३ ठार, ४ जखमी

जळगावच्या खोटे नगर परिसरात शोककळा,  बांभोरी बसस्टॉपवरील भीषण घटना ...

युतीचे ठरले, महाविकास आघाडीचे मात्र ठरेना... - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :युतीचे ठरले, महाविकास आघाडीचे मात्र ठरेना...

रावेरची जागा भाजपाकडे, मविआमध्ये काँग्रेस की राष्ट्रवादीचा तिढा ...