लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अजय पाटील

Jalgaon: होत्याचे नव्हते झाले, पंधरा दिवसांपुर्वी पाहिलेल्या बळीराजाच्या स्वप्नांचा चुराडा, कृषी विभागाकडून पंचनामे सुरु - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: होत्याचे नव्हते झाले, पंधरा दिवसांपुर्वी पाहिलेल्या बळीराजाच्या स्वप्नांचा चुराडा, कृषी विभागाकडून पंचनामे सुरु

Jalgaon : खरीपाच्या कटू आठवणी विसरून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पेरणी केली होती. अगदी पंधरादिवसांपर्यंत शेतातील डोलणारी पीकं पाहून बळीराजाने  खरीप हंगामाची कसर रब्बी हंगामात भरून निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली होती. ...

जळगावकरांना आज अनुभवता येणार गुरू-शुक्राची युती; १५ वर्षानंतर दिसणार विलोभणीय क्षण - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावकरांना आज अनुभवता येणार गुरू-शुक्राची युती; १५ वर्षानंतर दिसणार विलोभणीय क्षण

खगोलप्रेमींसह जळगावकरांना बुधवारी दुर्मीळ व विलोभणीय खगोलीय घटनेचे साक्षीदार होता येणार असून, बुधवारी सुर्यास्तानंतर पश्चिम आकाशात गुरू आणि शुक्र ग्रहांची युती पहावयास मिळणार आहे. ...

... तर 'बिग बॉस'मध्येही जाईल, मंत्री गुलाबरावांनी सांगितली 'सुवर्ण संधी' - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :... तर 'बिग बॉस'मध्येही जाईल, मंत्री गुलाबरावांनी सांगितली 'सुवर्ण संधी'

महेश मांजरेकरांच्या ईच्छेला गुलाबराव पाटलांनी दिली साद : बिग बॉस सारखी सोन्याची संधी नाही ...

जळगाव : चाळीसगाव, भडगाव तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी; पावसाच्या टक्केवारीने गाठली शंभरी - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव : चाळीसगाव, भडगाव तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी; पावसाच्या टक्केवारीने गाठली शंभरी

पाचोरा, धरणगाव, एरंडोलमध्येही जोरदार; बहाळ, पिंपळगाव महसुल मंडळात ढगफुटीसदृश पाऊस ...

"आगामी निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवू, पण निर्णय स्थानिक नेत्यांवरच" - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"आगामी निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवू, पण निर्णय स्थानिक नेत्यांवरच"

विरोधी पक्षनेते अजित पवारांची माहिती. ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याच्या बडतर्फीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार ...

Jalgaon: गिरणा धरणाची सलग चौथ्या वर्षी शंभरी, ६ तालुक्यांमधील १७५ गावांचा पाण्याचा प्रश्न लागला मार्गी - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: गिरणा धरणाची सलग चौथ्या वर्षी शंभरी, ६ तालुक्यांमधील १७५ गावांचा पाण्याचा प्रश्न लागला मार्गी

Girana Dam: ​​​​​​​जळगाव जिल्ह्यातील ६ तालुक्यांची सिंचनाची व पाण्याची तहान भागविणारे गिरणा धरण सलग चौथ्या वर्षी देखील १०० टक्के भरले असल्याने जिल्ह्यातील १७५ गावांचा पाण्याचा प्रश्न दोन वर्षांसाठी मिटला आहे ...

जळगाव - शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या रकमेतून परस्पर काढली जातेय कर्जाची रक्कम - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव - शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या रकमेतून परस्पर काढली जातेय कर्जाची रक्कम

राष्ट्रीयीकृत बँकेसह जिल्हा बँकेची मनमानी; खासदार उन्मेष पाटलांची महसूल मंत्र्यांकडे तक्रार. ...

"३५ वर्षे काम केलेल्या निष्ठावंतांना ३२ वर्षांच्या आदित्य ठाकरेंचं ऐकावं लागत होतं" - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"३५ वर्षे काम केलेल्या निष्ठावंतांना ३२ वर्षांच्या आदित्य ठाकरेंचं ऐकावं लागत होतं"

पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील : आदित्य ठाकरे हे त्यांच्या कुटुंबाचे वारस, विचारांचे नाहीत ...