लाईव्ह न्यूज :

default-image

आनंद डेकाटे

शासकीय वसतिगृहातील हजारो विद्यार्थी तीन दिवसांपासून उपाशी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शासकीय वसतिगृहातील हजारो विद्यार्थी तीन दिवसांपासून उपाशी

भोजन पुरवठादाराचे कंत्राट संपले, मेस बंद : नवीन कंपनीने अजुनही केली नाही सोय, दोन वेळच्या जेवणासाठी विद्यार्थ्यांची धावपळ ...

आक्षेपांच्या निराकरणानंतरच अंतिम निकाल, विद्यार्थ्यांनी संभ्रम ठेवू नये; महाज्योतीचे आवाहन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आक्षेपांच्या निराकरणानंतरच अंतिम निकाल, विद्यार्थ्यांनी संभ्रम ठेवू नये; महाज्योतीचे आवाहन

विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमामुळे निकाल विद्यार्थ्यांना समजेल अश्या पद्धतीने लावण्यासाठी निकालाची शहानिशा तज्ञांकडून करून घेण्याचे कार्य प्रगती पथावर आहे. ...

दवाखाना आपल्या दारी अभियानाला राज्य शासनाची मंजूरी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दवाखाना आपल्या दारी अभियानाला राज्य शासनाची मंजूरी

जिल्ह्यातील दुर्गम भागात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणार ...

मायावती नागपुरातून फुंकणार लोकसभा निवडणुकीचे रणशिंग, डिसेंबरमध्ये जाहीर सभा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मायावती नागपुरातून फुंकणार लोकसभा निवडणुकीचे रणशिंग, डिसेंबरमध्ये जाहीर सभा

आकाश आनंद करताहेत वातावरणनिर्मिती ...

नागपुरात होणार राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात होणार राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धा

शताब्दी पर्वानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पुढाकार ...

राज्यात प्रथमच वृक्षारोपणासाठी नरेगासोबत 'टॉप अप मॉडेल' राबविणार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात प्रथमच वृक्षारोपणासाठी नरेगासोबत 'टॉप अप मॉडेल' राबविणार

बी. वेणूगोपाल रेड्डी : ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढणार ...

"शरद पवारांना सोडून गेलेले आमदार पुन्हा परतणार" - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"शरद पवारांना सोडून गेलेले आमदार पुन्हा परतणार"

अनिल देशमुख : ग्राम पंचायत निवडणुकीत काटोलमध्ये एकतर्फी विजयाचा दावा ...

एमपीएससीने वगळली आरक्षण घटकासाठी असलेली पाच टक्केची सूट - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एमपीएससीने वगळली आरक्षण घटकासाठी असलेली पाच टक्केची सूट

आरक्षणावरच घाला : जाचक अटीमुळे हजारो विद्यार्थी परीक्षेला मुकणार ...