लाईव्ह न्यूज :

default-image

आनंद डेकाटे

नागपूर विभागात २९ हजार प्रगणक करणार सर्वेक्षण; मंगळवारपासून प्रत्यक्ष सुरुवात, २६.९३ लाख घरांचे सर्वेक्षण - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विभागात २९ हजार प्रगणक करणार सर्वेक्षण; मंगळवारपासून प्रत्यक्ष सुरुवात, २६.९३ लाख घरांचे सर्वेक्षण

राज्य मागासवर्ग आयोगामार्फतच्या मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणासाठी नागपूर विभागात २९ हजार ४२ प्रगणकाची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

विद्यापीठाची २२ जानेवारीची परीक्षा २८ जानेवारीला - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यापीठाची २२ जानेवारीची परीक्षा २८ जानेवारीला

आता रविवारी २८ जानेवारी रोजी पूर्वीच्या वेळेनुसार आणि प्रवेशपत्रावरील असलेल्या लेखी परीक्षा केंद्रावर होणार आहे. ...

बार्टीचे पुण्याला झुकते माफ, नागपूरवर अन्याय; राज्यसेवा प्रशिक्षण वर्गाची निविदा रद्द - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बार्टीचे पुण्याला झुकते माफ, नागपूरवर अन्याय; राज्यसेवा प्रशिक्षण वर्गाची निविदा रद्द

ऑक्टोबर २०२२ मध्ये महाराष्ट्रात एमपीएससी राज्यसेवेचे सुरू झालेले प्रशिक्षण सप्टेंबर २०२३ संपुष्टात आले. ...

वाहतूक समस्या सोडवा; अपघातमुक्त शहर’ ही संकल्पना राबवा - विजयलक्ष्मी बिदरी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाहतूक समस्या सोडवा; अपघातमुक्त शहर’ ही संकल्पना राबवा - विजयलक्ष्मी बिदरी

वाहतूक पोलीस, महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तपणे अंमलबजावणी करा ...

एक कोटी रुपयांपर्यंतचे दावे विनाशुल्क निकाली काढण्यासाठी स्थायी लोकअदालत विभागीय आयुक्त बिदरी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एक कोटी रुपयांपर्यंतचे दावे विनाशुल्क निकाली काढण्यासाठी स्थायी लोकअदालत विभागीय आयुक्त बिदरी

नागरिकांनी घ्यावा लाभ ...

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ गरजू विद्यार्थ्यांना करणार आर्थिक मदत; 'विद्यार्थी सहायता'साठी अर्ज करण्याचे आवाहन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ गरजू विद्यार्थ्यांना करणार आर्थिक मदत; 'विद्यार्थी सहायता'साठी अर्ज करण्याचे आवाहन

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत असून त्याकरिता ५ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ...

नागपूर परिमंडळात वर्षभरात ८४ हजारावर नवीन वीज जोडण्या - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर परिमंडळात वर्षभरात ८४ हजारावर नवीन वीज जोडण्या

नागपूर परिमंडळात ‘इज ऑफ़ लिव्हींग’ या संकल्पनेनुसार वीज ग्राहकांना तातडीने सेवा दिल्या जात आहेत. ...

प्रजासत्ताक दिन मुंबईतील परेडसाठी चेचेनाथची निवड ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातील विद्यार्थी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रजासत्ताक दिन मुंबईतील परेडसाठी चेचेनाथची निवड ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातील विद्यार्थी

राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने पथसंचलनाचे आयोजन केले जाते. ...