लाईव्ह न्यूज :

default-image

आनंद डेकाटे

"काँग्रेसचे नेते राहुल गांधी बिघडलेली केस", चंद्रशेखर बावनकुळे यांची बोचरी टीका - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काँग्रेसचे नेते राहुल गांधी बिघडलेली केस", चंद्रशेखर बावनकुळे यांची बोचरी टीका

Chandrashekhar Bawankule Criticize Rahul Gandhi : आज परभणीच्या दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस आणि मुख्यमंत्र्यांवर केलेल्या गंभीर आरोपांविरोधात भाजपामधून संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. ...

EVM च्या आधारे निवडून आलेले महायुती सरकार; अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी घेरले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :EVM च्या आधारे निवडून आलेले महायुती सरकार; अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी घेरले

'विरोधी पक्षनेत्याबाबत सभापतींनी निर्णय घ्यावा.' ...

'शेतकरी आत्महत्या करताहेत अन्...', सत्तापक्षाच्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'शेतकरी आत्महत्या करताहेत अन्...', सत्तापक्षाच्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या सरकारच्या पारंपरिक चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. ...

भारतीय संविधानाची एक मूळ प्रत नागपुरात आजही संग्रहित - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारतीय संविधानाची एक मूळ प्रत नागपुरात आजही संग्रहित

दीक्षाभूमीच्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयात ठेवा सुरक्षित : बाबासाहेबांचे सहकारी दादासाहेब गायकवाड यांनी दिली होती भेट ...

राज ठाकरे यांनी सतत भूमिका बदलू नये, आपला पक्ष वाढवावा; रामदास आठवले यांचे प्रत्युत्तर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज ठाकरे यांनी सतत भूमिका बदलू नये, आपला पक्ष वाढवावा; रामदास आठवले यांचे प्रत्युत्तर

केंद्रीय राज्यमंत्री आठवले हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी विदर्भात होते. त्यावेळी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ...

भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायत राज्यात दुसरी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायत राज्यात दुसरी

‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ : नागपूर विभागातील ७ ग्रामपंचायतींना राज्यस्तरीय पुरस्कार ...

विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांना ‘डॉ. एस.एस.गडकरी’ पुरस्कार जाहीर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांना ‘डॉ. एस.एस.गडकरी’ पुरस्कार जाहीर

Nagpur : शेत पिकांच्या नुकसानीचे ॲपच्या माध्यमातून पीक नुकसानीचे फोटो घेवून गोळा केली अचूक माहिती ...

‘महाज्योती’ देणार सावित्रीच्या लेकींना स्व-संरक्षणाचे धडे ! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘महाज्योती’ देणार सावित्रीच्या लेकींना स्व-संरक्षणाचे धडे !

केंद्र सरकारच्या स्पोर्ट्स-फिटनेस सेक्टर स्कील कौन्सिल सोबत ‘महाज्योती’चा करार ...