शेकडो मैल पायी चालून पंढरपुरात आलेल्या वारकऱ्यांना आषाढी एकादशीला शेंगदाणा-गुळाच्या लाडूचा फराळ आणि द्वादशीच्या दिवशी पुरणपोळीचे जेवण छत्रपती संभाजीनगरातील भाविकांतर्फे देण्यात येते. ...
लेणी परिसरात ब्लास्टिंग होत असल्याची माहिती पुरातत्त्व सर्वेक्षणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळाली. परंतु, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. ...