लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
कामावर महिला, फोटो पुरुषांचा; फुलंब्रीत पाणंद रस्त्याच्या १३ कामांत लाखोंचा घोटाळा - Marathi News | Women at work, photos of men; manrega Scam worth lakhs in 13 works on Panand road in Phulambri | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कामावर महिला, फोटो पुरुषांचा; फुलंब्रीत पाणंद रस्त्याच्या १३ कामांत लाखोंचा घोटाळा

फुलंब्री तालुक्यात रोहयोच्या पाणंद, सिमेंट रस्ते कामातील घोळ चव्हाट्यावर ...

सीए परीक्षेत दुर्मीळ हॅटट्रिकचा पराक्रम; तिन्ही टप्प्यात छत्रपती संभाजीनगरचा राजन देशात पहिला! - Marathi News | A rare hat-trick feat in the CA exam; Rajan Kabra from Chhatrapati Sambhajinagar ranks first in the country in all three CA stages! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सीए परीक्षेत दुर्मीळ हॅटट्रिकचा पराक्रम; तिन्ही टप्प्यात छत्रपती संभाजीनगरचा राजन देशात पहिला!

गौरवास्पद! नियमित अभ्यास, संकल्पनांची स्पष्टता यामुळेच राजन काबरा देशात पहिला ...

आरटीई जागा गरिबांसाठी, बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश मात्र श्रीमंतांच्या मुलांना - Marathi News | RTE seats are for the poor, but admission is only for the children of the rich on the basis of fake documents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरटीई जागा गरिबांसाठी, बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश मात्र श्रीमंतांच्या मुलांना

आरटीईनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी २५ टक्के आरक्षण आहे. ...

पीएच.डी. पूर्ण करेपर्यंत भारतात राहू द्या; येमेनच्या विद्यार्थ्याची विनंती याचिका हायकोर्टाने फेटाळली - Marathi News | High Court rejects Yemeni student's plea to stay in India till completion of Ph.D. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पीएच.डी. पूर्ण करेपर्यंत भारतात राहू द्या; येमेनच्या विद्यार्थ्याची विनंती याचिका हायकोर्टाने फेटाळली

उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली; याचिकाकर्त्याला सहकुटुंब त्याच्या मायदेशी जावे लागणार ...

अतिक्रमण पाडले,आता २०० फुट रुंद रस्त्यांसाठी NHAकडे मनपा करणार १ हजार कोटींची मागणी - Marathi News | Encroachments demolished, now the Municipal Corporation will demand Rs 1,000 crore from the National Highway for 200 feet wide roads | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिक्रमण पाडले,आता २०० फुट रुंद रस्त्यांसाठी NHAकडे मनपा करणार १ हजार कोटींची मागणी

मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी पुढाकार घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ...

जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना न्यायालयाने ‘दिलेल्या वेळेत’ निकाल देता येत नसेल तर ‘मुदतवाढ घेणे बंधनकारक’ - Marathi News | If the caste certificate verification committees are unable to give a verdict within the ‘time given’ by the court, it is ‘mandatory to seek an extension’ | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना न्यायालयाने ‘दिलेल्या वेळेत’ निकाल देता येत नसेल तर ‘मुदतवाढ घेणे बंधनकारक’

राज्यातील सर्व जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश ...

विद्यापीठांमधील अधिष्ठातांच्या नियुक्त्या रखडल्या; राजभवनाकडून मुलाखतीसाठी प्रतिनिधी मिळेना - Marathi News | Appointments of deans in universities stalled; Raj Bhavan could not get a representative for interview | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठांमधील अधिष्ठातांच्या नियुक्त्या रखडल्या; राजभवनाकडून मुलाखतीसाठी प्रतिनिधी मिळेना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अधिष्ठातांसह सर्वच संवैधानिक पदासाठी जाहिरात दिलेली आहे. ...

बुरशीजन्य भगर खाल्ल्यास होईल विषबाधा; एकादशीच्या पार्श्वभूमीवर रहा सतर्क - Marathi News | Eating moldy bhagar will cause poisoning; Be alert on the eve of Ekadashi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बुरशीजन्य भगर खाल्ल्यास होईल विषबाधा; एकादशीच्या पार्श्वभूमीवर रहा सतर्क

भेसळयुक्त भगर विक्री टाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन भगर विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करणार आहे. ...

इंदिरा गांधींकडून विमानतळावर उमेदवारी मिळवलेले अशोकराव डोणगांवकर काळाच्या पडद्याआड - Marathi News | Indira Gandhi gave him an assembly ticket at the airport, Ex Minister Ashokrao Dongaonkar passed away in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इंदिरा गांधींकडून विमानतळावर उमेदवारी मिळवलेले अशोकराव डोणगांवकर काळाच्या पडद्याआड

सरपंचपदापासून मंत्रिपदापर्यंत वाटचाल करणारे जेष्ठ नेते अशोकराव राजाराम पाटील डोणगांवकर यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन ...