Now the ringing of mobiles in the field | आता शेतात मोबाईलचा खणखणाट

आता शेतात मोबाईलचा खणखणाट

पूर्वी शेतातील कामासाठी संदेश देण्यासाठी मोठ्याने आरोळी ठोकून निरोप पोहचावा लागत असे. त्याचप्रमाणे शेतातील कामासाठी आवश्यक अशा मजुरांना संदेश देण्यासाठी त्याच्या घरी अनेक चकरा माराव्या लागत असे. मात्र, आता मोबाईलच्या सुविधांमुळे मजुराच्या घरी जाण्याची गरज राहिली नाही. त्यांना मोबाईलद्वारे संदेश देणे सोपे झाले.

Web Title: Now the ringing of mobiles in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.