coronavirus : औरंगाबाद जिल्ह्याची रुग्णसंख्या १५ हजार पार; आज ५८ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 10:08 AM2020-08-05T10:08:47+5:302020-08-05T10:09:58+5:30

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५, २०८ एवढी झाली आहे. 

coronavirus: Aurangabad district crosses 15,000 patients; An increase of 58 patients today | coronavirus : औरंगाबाद जिल्ह्याची रुग्णसंख्या १५ हजार पार; आज ५८ रुग्णांची वाढ

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्याची रुग्णसंख्या १५ हजार पार; आज ५८ रुग्णांची वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देआतापर्यंत ४९३ जणांचा मृत्यू झाला आहे.सध्या ३३४७ जणांवर उपचार सुरु

औरंगाबाद : जिल्ह्यातील ५८ रुग्णांचे अहवाल बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५, २०८ एवढी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ११,३६८ रूग्ण बरे झाले आहेत, तर ४९३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३३४७ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

ग्रामीण भागांतील रूग्ण
डॉ. झाकीर हुसेन कॉलनी, सिल्लोड १, विहामांडवा, पैठण १, दत्तनगर, वैजापूर १, चिंचबन कॉलनी, बजाजनगर २, द्वारकानगरी, बजाजनगर १, आयोध्यानगर, बजाजनगर १, खालचा पाडा, शिऊर, वैजापूर ७, नागापूर, कन्नड ३, बेलखेडा, कन्नड १, चंद्रलोकनगरी, कन्नड १, शिवनगर, कन्नड ३, पिशोर, कन्नड १, गुजराती गल्ली, वैजापूर ७, स्टेशन रोड, वैजापूर १, जामा मस्जिद परिसर, वैजापूर १, परसोडा, वैजापूर १.

मनपा हद्दीतील रूग्ण
जोगेश्वरी १, श्रीराम पार्क,राम गोपालनगर, पडेगाव १, रघुवीरनगर १, उस्मानपुरा १, क्रांतीनगर २, एकनाथनगर, उस्मानपुरा १, अयोध्यानगर ३, संत तुकाराम वसतीगृहाजवळ, पद्मपुरा २, न्यू शांतीनिकेतन कॉलनी १, एसटी कॉलनी, फाजिलपुरा १,एन बारा स्वामी विवेकानंदनगर १, म्हाडा कॉलनी १, एन नऊ, श्रीकृष्णनगर, टीव्ही सेंटर १, टीव्ही सेंटर १, बीड बायपास २, प्रसादनगर, कांचनवाडी १, शिवनेरी कॉलनी १ मयूर पार्क १, एन आठ, राणाजी मंगल कार्यालयाजवळ, सिडको १ , श्रेय नगर १.

Web Title: coronavirus: Aurangabad district crosses 15,000 patients; An increase of 58 patients today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.