Coronavirus In Aurangabad : जिल्ह्यात १५० कोरोनाबाधितांची भर; रुग्णसंख्या ६८८० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 10:24 AM2020-07-06T10:24:21+5:302020-07-06T10:25:50+5:30

औरंगाबाद मनपा हद्दीतील १०१, तर ग्रामीण भागातील ४९ रुग्णांचा समावेश. 

Coronavirus In Aurangabad: 150 coronavirus cases found in the district; Number of patients at 6880 | Coronavirus In Aurangabad : जिल्ह्यात १५० कोरोनाबाधितांची भर; रुग्णसंख्या ६८८० वर

Coronavirus In Aurangabad : जिल्ह्यात १५० कोरोनाबाधितांची भर; रुग्णसंख्या ६८८० वर

googlenewsNext

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी सकाळी १५० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील १०१, तर ग्रामीण भागातील ४९ रुग्णांचा समावेश आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत एकुण ६८८० कोरोनाबाधित आढळले असून  त्यापैकी ३३७४ रुग्ण बरे झालेले असून ३१० जणांचा उपचारा दरम्यान मृत्यु झालेला आहे. त्यामुळे सध्या ३१९६ जणांवर उपचार सुरू  आहेत. परीक्षण करण्यात आलेल्या ९३४ स्वॅबपैकी १५० अहवाल सकारात्मक आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण 
घाटी परिसर १, जाधव मंडी ३, अरिष कॉलनी ३, सिडको एन-११ येथे ३,- दिल्ली गेट १, गजानननगर ४, पुंडलिकनगर १, छावणी २, किराणा चावडी १, एन -११ हडको येथे १, आदर्श कॉलनी गारखेडा १, नाईकनगर ४, उस्मानपुरा ५, उल्कानगरी २, शिवशंकर कॉलनी ८, एमआयडीसी, चिकलठाणा १, मातोश्रीनगर २, नवजीवन कॉलनी १, श्रध्दा कॉलनी १,  एन-६ येथे १ , एन-२, सिडको, ठाकरेनगर १, जटवाडा रोड १, पोलिस कॉलनी २, दशमेशनगर ७, वेदांतनगर १, टिळकनगर १, एन-९ सिडको १, प्रगती कॉलनी १, देवळाई, सातारा परिसर २, जयभवानीनगर ३ , अंबिकानगर १, गजानन कॉलनी ३, पद्मपुरा १५, सिंधी कॉलनी १,पडेगाव २, सिल्क मिल कॉलनी ४, रेल्वे स्टेशन परिसर ४, टिव्ही सेंटर ४, अन्य १  
 
ग्रामीण भागातील रुग्ण
          विहामांडवा १, सिध्देश्वरनगर, सुरेवाडी १, कारंजा १, वाळुज १, हिरापुर सुंदरवाडी ३, स्वस्तिक सिटी, साजापुर, बजाजनगर २, सावरकर कॉलनी, बजाजनगर २,   वडगांव बजाजनगर २, निलकमल सोसायटी, बजाजनगर ४, साईश्रघ्दा पार्क, सिडको बजाजनगर ५, साऊथ सिटी, बजाजनगर १, दिशा कुंज, वडगांव कोल्हाटी १, सायली सोसायटी बजाजनगर ३, शिवाजी नगर, वडगाव कोल्हाटी २,  जिजामाता सोसा.बजाजनगर ३,  पंचगंगा सोसा. बजाजनगर १, विश्व विजय सो. बजाजनगर २, डेमनी वाहेगांव ३, पैठण ३, इंदिरा नगर, वैजापुर ५, अजिंठा २, शिवणा १

Web Title: Coronavirus In Aurangabad: 150 coronavirus cases found in the district; Number of patients at 6880

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.