corona virus in Aurangabad : गेल्या ४८ तासांत कोरोनाने ६५ रुग्णांचा मृत्यू, १,९६९ रुग्णांची वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 11:52 AM2021-05-03T11:52:32+5:302021-05-03T11:56:28+5:30

corona virus in Aurangabad : जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख २६ हजार १७६ एवढी झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख १२ हजार ५४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

corona virus in Aurangabad: death of 65 Corona patients in last 48 hours, an increase of 1,969 patients | corona virus in Aurangabad : गेल्या ४८ तासांत कोरोनाने ६५ रुग्णांचा मृत्यू, १,९६९ रुग्णांची वाढ 

corona virus in Aurangabad : गेल्या ४८ तासांत कोरोनाने ६५ रुग्णांचा मृत्यू, १,९६९ रुग्णांची वाढ 

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या ११,०७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी या दोन दिवसांत १,९६९ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि २,८४२ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. गेल्या दोन दिवसांत तब्बल ६५ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील ४५ आणि अन्य जिल्ह्यांतील २० रुग्णांचा समावेश आहे. अन्य जिल्ह्यांतील मृत्यूत सर्वांधिक १४ मृत्यू हे एकट्या अहमदनगर जिल्ह्यातील आहेत.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांचा आलेख घसरत असून, सध्या ११,०७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख २६ हजार १७६ एवढी झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख १२ हजार ५४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत २,५५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात शनिवारी ११३४, तर रविवारी ८३५ रुग्णांची भर पडली. या १,९६९ नव्या रुग्णांत शहरातील ८५५, तर ग्रामीण भागामधील १११४ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ११२८ आणि ग्रामीण भागातील १७१४ अशा २,८४२ रुग्णांना सुटी देण्यात आली.

या भागांतील रुग्णांचा मृत्यू
उपचार सुरू असताना शनिवारी शिवशंकर कॉलनीतील ६५ वर्षीय पुरुष, क्रांती चौक येथील ६२ वर्षीय महिला, गारखेड्यातील ५२ वर्षीय महिला व ५० वर्षीय महिला आणि ६८ वर्षीय पुरुष, एन-६ येथील ६५ वर्षीय महिला, आरेफ कॉलनीतील नऊ महिन्यांची चिमुकली, जाधववाडी येथील ७० वर्षीय महिला, आलोकनगर, बीड बायपास येथील ३९ वर्षीय पुरुष व ५२ वर्षीय महिला, भावसिंगपुऱ्यातील ७६ वर्षीय पुरुष, मयुरपार्क येथील ६७ वर्षीय पुरुष, ६२ वर्षीय महिला, हर्सूल येथील ४८ वर्षीय पुरुष, एन-९ येथील ७४ वर्षीय महिला, शिवशंकर कॉलनीतील ७० वर्षीय पुरुष आणि
गंगापूर येथील ८० वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ४१ वर्षीय पुरुष, वाहेगाव येथील ८१ वर्षीय पुरुष, हिनानगरातील ५० वर्षीय महिला, इंदेगावातील ५० वर्षीय पुरुष, एन-७ येथील ८२ वर्षीय महिला, वैजापुरातील ६५ वर्षीय व ७० वर्षीय पुरुष, देऊळगाव बाजार येथील ३२ वर्षीय पुरुष, चितेपिंपळगावातील ७० वर्षीय पुरुष, पैठणमधील ६० वर्षीय व ५० वर्षीय पुरुष, दावरवाडीतील ६० वर्षीय पुरुष, गोरकुंड, सोयगाव येथील ७२ वर्षीय पुरुष, तसेच बजाजनगरातील ७० वर्षीय महिला, वडगाव कोल्हाटीतील २५ वर्षीय पुरुष, सिल्लोडमधील ५० वर्षीय महिला व ६२ वर्षीय पुरुष, सोयगाव येथील ३८ वर्षीय महिला, सिल्लोड येथील ४० वर्षीय पुरुष व ४५ वर्षीय महिला, उंडणगाव, सिल्लोड येथील ८८ वर्षीय महिला, लोनवाडी येथील ६५ वर्षीय पुरुष, कन्नड येथील ७२ वर्षीय पुरुष, आमखेडा येथील २९ वर्षीय पुरुष, माटेगाव, कन्नड येथील ६० वर्षीय पुरुष, जरांडी, सोयगाव येथील ७६ वर्षीय पुरुष, करमाड येथील ६२ वर्षीय महिलेचे निधन झाले.

अहमदनगर जिल्ह्यातील ६५ वर्षीय व ६२ वर्षीय महिला, ४२ व ७३ वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय महिला, ३५ वर्षीय पुरुष, ५१ वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय पुरुष, ७० वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय पुरुष, ५२ वर्षीय पुरुष, ३० वर्षीय पुरुष, ५४ वर्षीय पुरुष असे १४ जण दगावले. बीड जिल्ह्यातील ५८ वर्षीय महिला, ५० वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय पुरुष, ७५ वर्षीय महिलाचे निधन झाले. जालना जिल्ह्यातील ६६ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. बुलढाणा जिल्ह्यातील ६८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

अन्य ८, एन-२, सिडको ११, एन-७, सिडको १२, एन-४, सिडको ६, एन-६, सिडको ४, एन-३, सिडको १, संत एन-९, सिडको २, एन-११, हडको ८, एन-८, सिडको ३, एन-१३ येथे २, एन-५, सिडको १ मिल्ट्री हॉस्पिटल ३, जय भवानी हॉस्टेल ३, पिसादेवी १४, शिवशंकर कॉलनी १, बीड बायपास परिसर ६, मारोती नगर १, वसुंधरा कॉलनी २, मयूरपार्क १०, गुरुदत्तनगर १, कांचनवाडी ३, कासलीवाल पूर्व १, सातारा परिसर ८, रेणुकानगर २, ज्योतीनगर १, पदमपुरा १, पडेगाव २, रेल्वे स्टेशन कॅम्प १, देवळाई परिसर ४, मिरजगावनगरी २, सह्याद्रीनगर १, मंजीत प्राइड २, विजयंतनगर २, देवानगरी १, गादीया विहार ५, ज्योती प्राईड १, छावणी १, गजानन कॉलनी, गारखेडापरिसर ११, शिवसमाधान कॉलनी १, हर्सूल १३, बेगमपुरा १, पुंडलिकनगर १, मल्हार चौक १, शिवाजीनगर ४, अलोकनगर २, विष्णूनगर २, क्लाऊड सोसायटी २,देशमुखनगर १, अयोध्यानगर १, बाळकृष्णनगर १, उत्तरानगरी ३,, तिरुपती पार्क २, गुरू सहानीनगर १, गणेशनगर १, न्यू हनुमाननगर २, पिसादेवी २, संत तुकोबानगर ४, मुकुंदवाडी ४, विठ्ठलनगर १, जिजामाता कॉलनी १, संजयनगर १, चिकलठाणा ३, विश्रांतीनगर २, संघर्षनगर १, नारळीबाग १, सुधाकरनगर ३, अजबनगर १,मयुरबन कॉलनी १, शास्त्रीनगर १, भाग्यनगर १, मिलकॉर्नर १, जवाहर कॉलनी १, उल्कानगरी २, समर्थनगर ३, सिंधी कॉलनी २, शेंद्रा २, रोशनगेट १, सिटी चौक पोलीस स्टेशन १, जटवाडा रोड परिसर २, जाधववाडी ३, साईनगर १, अग्रसेन भवन १, आझाद चौक् १, नारेगाव ३, देवनगरी २, टाऊन सेंटर १, मिसारवाडी १, रघुवीरनगर १, कुंबेफळ १, जालाननगर २, भावसिंगपुरा १, नाईकनगर १, सुंदरवाडी १, अन्य २४९,
औरंगाबाद ७, बीड बायपास १०, सातारा परिसर १८, गारखेडा परिसर १८, शिवाजीनगर ३, सिटी चौक १, घाटी ३, संजयनगर बायजीपुरा २, मिलिट्री हॉस्पिटल ३, बजरंग कॉलनी १, उल्कानगरी १, पैठण रोड १, एन-१२ येथे २, जयभवानीनगर ५, बसैयेनगर १, विशालनगर १, छावणी ४, एन-३ येथे १, एन-९ येथे ७, मयूर पार्क २, जाधववाडी १, होनाजीनगर २, पीरबाजार १, दिल्ली गेट १, मुकुंदवाडी ४, गजानन कॉलनी ३, बालाजी नगर ३, प्रकाशनगर २, अरिहंतनगर १, छत्रपतीनगर ३, आनंदनगर १, मातोश्रीनगर १, गजानननगर २, विजयनगर १, न्यू हनुमाननगर २, आकाशवाणी १, काबरानगर १, भगतसिंगनगर २, जय भीमनगर १, एन-७ येथे ९, देवप्रिया हॉटेल मागे १, केशरनगरी १, संग्रामनगर २, विनायक पार्क देवळाई रोड १, देवडानगर १, ज्योती प्राईड १, राजेशनगर १, रेणुकानगर १, श्रद्धा कॉलनी म्हाडा ३, चिकलठाणा ५, न्यू एस. टी. कॉलनी १, मिलेनिअम पार्क १, एन-२ येथे ४, विश्रांतीनगर १, एन-४ येथे २, अशोकनगर १, देवळाई १, विनय कॉलनी २, आदर्श कॉलनी १, म्हाडा कॉलनी २, उत्तरानगरी २, मुकुंदनगर १, टी.व्ही.सेंटर १, गणेशनगर १, मायानगर १, जवाहर कॉलनी ३, भडकल गेट १, श्रेय नगर १, एन-६ येथे १, एन-८ येथे २, नारेगाव १, एन-११ येथे १, एन-५ येथे ४, पन्नालालनगर १, नक्षत्रवाडी ५, कांचनवाडी ३, हिंदुस्थान आवास १, घाटी परिसर १, हर्सूल १, साई विद्यापीठ परिसर १, बेगमपूरा २, भवानीनगर १, उस्मानपूरा २, नवजीवन कॉलनी १, मिलकॉर्नर १, फाजलपुरा एस. टी. कॉलनी १, शांतीपुरा १, घाटी मेडिकल क्वार्टर २, प्रियदर्शनी इंद्रनगर १, भीमनगर भावसिंगपुरा १, मथुरानगर १, हनुमाननगर १, रामनगर १, दिशा संस्कृती १, सेवागिरी हाऊसिंग सोसायटी १, साई रेसिडेंन्सी सिडको १, विद्यानगर १, राजगुरूनगर २, बंबाटनगर १, जयनगर १, कासलीवाल मार्बल १, अलोकनगर १, मयूरबन कॉलनी २, दिशानगरी २, वेदांतनगर २, नागेश्वरवाडी १, रचनाकार कॉलनी २, पैठण गेट १, विद्यानिकेतन कॉलनी १, उल्कानगरी १, चंद्रशेखरनगर २, बन्सीलालनगर ३, मोहूनगर स्टेशन रोड ३, ईटखेडा १, भगीरथनगर १, ज्योतीनगर २, शिवनगर १, रंगारगल्ली १, प्रताप नगर १, सहकार नगर २, पद्मपाणी कॉलनी १, अन्य १९१.

ग्रामीण भागातील रुग्ण
इटखेडा ४, चितेगाव २, सिल्लोड ४, गंगापूर ६, कन्नड १, पैठण १, तिसगाव १, पिपंळवाडी १, वडगाव २, बजाजनगर ६, वाळूज ३, सिडको महानगर-१ येथे २, घानेगाव १, अन्य ६१८, बजाज नगर १०, सिडको वाळूज महानगर-१ येथे २, वाळूज एमआयडीसी २, ग्रामीण ४, रांजगणगाव ४, शेंद्रा २, ए.एस.क्लब ३, कर पिंपळगाव १, ब्रम्हगाव (ता. पैठण) १, गंगापूर १, कसारपाडी (ता. पैठण) १, पिरबावडा (ता. फुलंब्री) १, सुलतानपूर १, गेवराई तांडा १, गाजगाव (ता. गंगापूर) १, बिडकीन (ता. पैठण) १, पिशोर (ता. कन्नड) १, पैठण १, सिल्लोड १, वैजापूर २, धानोरा (ता. सिल्लोड) १, भराडी (ता. सिल्लोड) २, चितळी गावठाण १, चितेगाव १, धामोरी (ता. गंगापूर) १, निंबगाव (ता. वैजापूर) २, एकलहरा (ता. गंगापूर) १, खादगाव (ता. पैठण) १, अन्य ४११.

Web Title: corona virus in Aurangabad: death of 65 Corona patients in last 48 hours, an increase of 1,969 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.